Maharashtra Van Vibhag Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य वन विभाग अंतर्गत 2025 मधील सर्वात मोठी भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती अंतर्गत तब्बल 12991 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी मिळणार आहेत.
तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य वन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये नक्कीच नोकरीचा लाभ घेता येणार आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, उपलब्ध पदांची माहिती, जिल्हा निहाय पदसंख्या, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.Maharashtra Van Vibhag Online Application 2025
Maharashtra Vanrakshak Bharti 2025
मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य आणि देशभरात देखील आपण पाहत आहेत की मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे या बेरोजगारीवर तोड काढण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 2025 मध्ये सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते आणि त्यानुसारच सुरुवातीला वन विभागातील या मेगा भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकार द्वारे माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे.
Maharashtra Forest Department Recruitement 2025 : announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application online.There are 12991 vacant posts to which candidates can apply the last date to apply for this job is not disclosed yet.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Maharashtra Van Vibhag Recruitement 2025
Maharashtra Van Sevak Bharti 2025
भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2025
भरती विभाग – वन विभागात नोकरी मिळणार आहे.
Maharashtra Van Vibhag Recruitement 2025 Available Posts
भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – भरतीमध्ये विविध पदासाठी भरती केली जाणार आहे.
जिल्हानिहाय उपलब्ध पदसंख्या –
- ठाणे – 1568
- धुळे – 931
- नाशिक – 887
- नागपूर – 9852
- छत्रपती संभाजी नगर – 1535
- पुणे – 8119
- गडचिरोली – 1423
- चंद्रपूर – 845
- यवतमाळ – 665
- अमरावती – 1988
- कोल्हापूर – 1286
पदसंख्या – या भरती प्रक्रिये 12991 सर्व रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
Maharashtra Van Vibhag Jobs 2025 Salary Details
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वेतनश्रेणी – पदानुसार Rs.21700-69100
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 12वी पास,संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.
अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग Rs.1000
- राखीव/मागास प्रवर्ग Rs.900
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Notification Pdf
निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.
अर्ज करण्याची मुदत – लवकरच माहिती उपलब्ध होईल.
