Mahavitran Bharti 2024 | 10वी पास साठी महावितरण मध्ये 5347 जागांची मेगाभरती

Mahavitran Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महावितरण अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महावितरण अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
EXIM Bank Recruitement 2025 EXIM बँक मध्ये 30 हजार महिना पगार पदवीधरांना सरकारी नोकरी | EXIM Bank Recruitement 2025

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ५३४७ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

Mahavitran Jobs Recruitement 2024 Apply Online

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) भरती 2024

विभाग – महावितरण विभागात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
Gram Vikas Shikshan Sanstha Bharti 2025 ग्राम विकास शिक्षण संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Gram Vikas Shikshan Sanstha Bharti 2025

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.उमेदवाराकडे संबंधित आयटीआय पास प्रमाणपत्र असावे.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

हे पण वाचा:
ISRO Bharti 2025 इस्रो मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 58 हजार | ISRO Bharti 2025

पदसंख्या – ५३४७

अधिकृत जाहिरात pdfक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग : Rs.250+GST/-
  • राखीव/मागास प्रवर्ग : Rs.125+GST/-

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्ष (मागास प्रवर्गासाठी 03 ते ०५ वर्षाची सूट)

हे पण वाचा:
SSC Bharti 2025 कर्मचारी निवड आयोग (SSC) मध्ये 0321 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी | SSC Bharti 2025

वेतनश्रेणी – 19900/- ते 63200/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 17 मे 2024

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | AAI Bharti 2025
Mahavitran Bharti 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.Mahavitran Bharti 2024

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

हे पण वाचा:
MPSC Recruitement 2025 MPSC मध्ये 477 नवीन जागांसाठी भरती सुरु पदवीधरांना नोकरी ऑनलाईन अर्ज | MPSC Recruitement 2025