महिला व बाल विकास विभाग पुणे अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Mahila Baal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Baal Vikas Vibhag Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 12वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग,पुणे अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mahila Baal Vikas Vibhag Recruitement 2024

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग,पुणे भरती 2024

विभाग – महिला बाल विकास विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 03 नोव्हेंबर 2024

पदाचे नाव – परिविक्षा अधिकारी गट क, संरक्षण अधिकारी गट क, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ काळजीवाहक गट ड, स्वयंपाकी गट ड, वरिष्ठ काळजीवाहक गड, लघुलेखक (निम्नश्रेणी) गट क, संरक्षण अधिकारी गट ब, लघुलेखक ( उच्चश्रेणी)

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पुणे,महाराष्ट मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10वी पास,12वी पास,आयटीआय पास अथवा पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.Mahila Baal Vikas Vibhag Bharti 2024

पदसंख्या – 236

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

निवड – परीक्षा

अर्ज करण्यास सुरुवात – 14 ऑक्टोबर 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Baal Vikas Vibhag Bharti 2024

महत्वाच्या भरती –

पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024