10वी पास वर महाराष्ट्र प्रशासकीय न्याय विभाग मध्ये सरकारी नोकरी 20 हजार पगार | MAT Mumbai Recruitement 2025

MAT Mumbai Recruitement 2025 मित्रांनो तुम्ही सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 10वी पास,12वी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

MAT Mumbai announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application offline.There are various posts to which candidates can apply the last date to apply for this job is 25 April 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.MAT Mumbai Educational Qualification 2025

MAT Mumbai Vacancy 2025

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.या भरतीची अधिकृत जाहिरात,अर्ज करण्याची लिंक,वेतनश्रेणी,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता आणि सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरतीचे नाव – महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bombay High Court Bharti 2025 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Bombay High Court Bharti 2025

भरती विभाग – प्रशासकीय न्यायाधिकरण विभागात नोकरी मिळणार आहे.

MAT Mumbai Recruitement 2025 Salary

वेतनश्रेणी – पदानुसार Rs.5000-20200

पदाचे नाव – भरतीमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर गट क पदासाठी भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Bank of Baroda Peon Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत 10वी पास सरकारी नोकरीच्या संधी पगार 38 हजार | Bank of Baroda Peon Bharti 2025

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.MAT Mumbai Bharti 2025

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत सर्व रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Pune Customs Bharti 2025 पुणे कस्टम्स अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Pune Customs Bharti 2025

MAT Mumbai 2025 Notification

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही.

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

हे पण वाचा:
Exim Bank Bharti 2025 भारतीय आयात निर्यात बँक अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 32 हजार | Exim Bank Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

ऑफलाईन अर्जाचा पत्ता – रजिस्ट्रार,केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण,मुंबई खंडपीठ,5वा मजला,अ विंग,48,निष्ठा भवन,न्यु मरीन लाईन्स,मुंबई-20

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 25 एप्रिल 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Offline Application 2025 पुणे महापालिका अंतर्गत पदवीधरांना 40 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | Pune Mahanagarpalika Recruitement 2025

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.

MAT Mumbai Application Process 2025

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
Indian Airforce Bharti 2025 भारतीय हवाई दल अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Indian Airforce Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
Solapur Science Center Bharti 2025 विज्ञान केंद्र अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 25 हजार | Solapur Science Center Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.MAT Mumbai Jobs Notification 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
ESIC Bharti 2025 कर्मचारी राज्य विमा विभाग अंतर्गत 0558 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी | ESIC Bharti 2025

इतर भरती जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

MAT Mumbai Recruitement 2025