MES मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | MES Pune Bharti 2024

MES Pune Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

MES अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MES Pune Recruitement 2024

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विविध पदासाठी उमेदवारांना नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गेली काही दिवसांपासून सुरू होती आणि अर्ज करण्यासाठी आज उमेदवारांना शेवटचा दिवस असणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PMPML Pune Bharti 2025 PMPML पुणे अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी थेट मुलाखत | PMPML Pune Bharti 2025

सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ई-मेल वरून ऑनलाईन पद्धतीने आपला रिझ्युम व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायची आहेत. सदरील भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क उमेदवारांना भरावे लागणार नाही आणि उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी कायमस्वरूपी ची आणि सरकारी नोकरी दिली जाणार आहे यामध्ये आकर्षक वेतनश्रेणी देखील उमेदवारांना मिळणार आहे आणि म्हणूनच तुम्ही देखील सदरील भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र व इच्छुक असल्यास आज रात्री बारापर्यंत तुम्ही खाली दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर तुमची माहिती पाठवू शकणार आहात.

कृषी महाविद्यालयात सरकारी नोकरी अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
COAL India Bharti 2025 COAL इंडिया विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | COAL India Bharti 2025

MES Pune Job Vacancy 2024

भरतीचे नाव – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी भरती 2024

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी

हे पण वाचा:
Canara Bank Bharti 2025 कॅनरा बँक मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Canara Bank Bharti 2025

पदसंख्या – 41

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ई-मेल)

शैक्षणिक पात्रता –

हे पण वाचा:
BRO Pune Bharti 2025 सीमा रस्ते संघटना विभाग पुणे अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | BRO Pune Bharti 2025
  • शिक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BSC,BA,D.Ed,B.Ed,B.P.Ed,GD.Art, संगीत विशारद असावा.
  • शिक्षकेतर कर्मचारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार BCOM,BSC पदवीधर असावा आणि सोबत उमेदवाराकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ज्ञान असावे.

अर्ज करण्याची मुदत – 30 मार्च 2024

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी – [email protected]

नोकरीचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र

हे पण वाचा:
GMC Kolhapur Bharti 2025 GMC कोल्हापूर अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 63200 | GMC Kolhapur Bharti 2025

वेतनश्रेणी – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

टीप – भरतीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
Mahavitran Nanded Bharti 2025 10वी पास साठी महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी 0228 जागा | Mahavitran Nanded Bharti 2025

पुणे मेट्रो नोकरभरती अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

MES Jobs Recruitement 2024

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 मार्च 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा:
Mahakosh Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभाग 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | Mahakosh Vibhag Bharti 2025

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल वरून अर्ज भरत असताना जर साईट ओपन नाही झाल्यास उमेदवारांनी मोबाईलवर ऑटो रोटेट ऑन करून लँडस्केप व्ह्यू मध्ये वेबसाईटला ओपन करायचे आहे.

सर्व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित रित्या स्कॅन करून मगच अपलोड करायची आहेत.

हे पण वाचा:
MIDC Bharti 2025 MIDC अंतर्गत 10वी पास उमेदवारांना 0779 जागा नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | MIDC Bharti 2025
MES Pune Bharti 2024

अर्जामध्ये विचारलेली माहिती उमेदवारांनी सविस्तर भरायचे आहे.

अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.

फोटो अपलोड करताना फोटोचे बॅकग्राऊंड हे शक्यतो पांढरे असावे आणि फोटोच्या खाली तारीख असावी.

हे पण वाचा:
IIBF Mumbai Recruitement 2024 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | IIBF Mumbai Recruitement 2024

एकदा सबमिट केलेले अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही.MES Pune Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
Bank of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Bank of Maharashtra Bharti 2024