MHT CET Result Date 2024 | अखेर उद्या जाहीर होणार महाराष्ट्र सीईटी निकाल असा पहा

MHT CET Result Date 2024 अखेर राज्यातील सर्व विद्यार्थी ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस आला असून महाराष्ट्र राज्यातील सर्व विध्यार्थ्यांचा सीईटी निकाल उद्या दिनांक 16 जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे.हा निकाल पुढी प्रवेशासाठी अत्यंत महत्वाचा असल्याने सर्व विद्यार्थी गेली अनेक दिवसांपासून याची वाट पाहत आहेत.

MHT CET Result 2024

सीईटीचा निकाल हा बारावी नंतर पुढे विविध क्षेत्रात ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या मार्गावरूनच पुढील सर्व दिशा ठरवल्या जातात. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मार्फत सीईटी 2024 चा निकाल उद्या दिनांक 16 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

रविवार म्हणजे उद्याच सायंकाळी ठीक ०६ वाजल्यापासून तुम्ही या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकणार आहात. ज्या निकालातूनच अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रस्ते मोकळे होतात.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Reliance Foundation Scholarship 2024 12वी पास विद्यार्थ्यांना मिळत आहे 02 लाखांपर्यंत स्कॉलरशीप लगेच करा अर्ज | Reliance Foundation Scholarship 2024

हा निकाल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमची सर्व माहिती टाकून तुमची मार्क पाहू शकणार आहात आणि त्यानंतर पुढील तुमचे मेरिटनुसार प्रवेश प्रक्रिया देखील होणार आहे.

ऑनलाईन निकाल तपासण्यासाठी – इथे क्लिक करा

MHT CET Result will be going to declare tomorrow 06 pm.this result will decide the admission for Engineering,pharmcy and agriculture the link to check this result is given above this result will publish on 16 June 2024.

हे पण वाचा:
JSW Udaan Scholarship 2024 JSW Udaan Scholarship 2024 | डिप्लोमा व पदवीधरांना 50 हजार पर्यंत स्कॉलरशिप अर्ज सुरु
MHT CET Result Date 2024