MPSC Krushi Seva Recruitement 2024 मित्रांनो महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत विविध 258 जागांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज करायचे आहेत. सदरील भरती प्रक्रिया अंतर्गत उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी- कनिष्ठ व इतर पदांसाठी उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.
या भरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार या भरती अंतर्गत उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, वेतनश्रेणी, अधिकृत वेबसाईट, अर्ज शुल्क आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
MPSC Krushi Seva Bharti 2024
भरतीचे नाव – महाराष्ट्र कृषी सेवा भरती 2024
विभाग – कृषी विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी- कनिष्ठ
वयोमर्यादा – 18-38 वर्ष (ओबीसी : 03 वर्ष | एससी/एसटी : 05 वर्ष सूट)
वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवीधर असावा.इतर सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहा.MPSC Krushi Seva Recruitement 2024
अर्ज करण्याची मुदत – 08 ऑक्टोबर 2024
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग : 844/- राखीव/मागास : 544/-
MPSC Krushi Seva Recruitement 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
महत्वाच्या भरती –
महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024
डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024