एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २६ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MSRTC Nashik Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये समुपदेशक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

MSRTC Nashik Job Vacancy 2024

संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024

विभाग – एसटी महामंडळ विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – समुपदेशक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नाशिक, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य विषयांमध्ये पदवीधर असावा अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका असे पाहिजे.

पदसंख्या – 03

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – २६ जुलै 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय,एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव,गडकरी चौक,नाशिक 422001

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.MSRTC Nashik Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Nashik Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरात पहाक्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्सक्लिक करा