महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरी | MSSC Bharti 2024 Maharashtra

MSSC Bharti 2024 Maharashtra मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MSSC Recruitement 2024 Maharashtra

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ESIC Recruitement 2025 कर्मचारी विमा विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी 0558 जागा पगार 30 हजार | ESIC Recruitement 2025

विभाग – सुरक्षा महामंडळ विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष

वेतनश्रेणी – 35000/- ते 45000/- रुपये महिना

हे पण वाचा:
DRDO Bharti 2025 केंद्रीय संरक्षण संशोधन विकास संस्था अंतर्गत सरकारी नोकरी पगार 67 हजार | DRDO Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 11 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव – सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी

हे पण वाचा:
Latur Anganwadi Recruitement 2025 अंगणवाडी सेविका साठी 12वी पास महिलांना सरकारी नोकरीच्या संधी | Latur Anganwadi Recruitement 2025

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट राज्यात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेला अधिकारी अथवा शैक्षणिक पात्रता म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असलेला उमेदवार या भरतीचा अर्ज करू शकतो.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.MSSC Bharti 2024 Maharashtra

पदसंख्या – 019

हे पण वाचा:
BIS Bharti 2025 भारतीय मानक ब्युरो अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 45 हजार | BIS Bharti 2025

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

निवड – मुलाखत

अर्ज पाठविण्याचा/मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर एक,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400 005

हे पण वाचा:
IDBI Bank SO Vacancy 2025 IDBI बँकेत पदवीधरांना 40 हजार पगार नोकरीच्या संधी शेवटचा दिवस | IDBI Bank SO Vacancy 2025

MSSC Bharti 2024 Maharashtra Notification

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
MSC Bank Bharti 2025 महाराष्ट्र सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 81 हजार | MSC Bank Bharti 2025

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगर पालिकेत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

MSSC Bharti 2024 Maharashtra

महत्वाच्या भरती –

जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी | Solapur Zilla Nagari Sahkari Bank Bharti 2024

हे पण वाचा:
Indian Bank Bharti 2025 इंडियन बँक अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Indian Bank Bharti 2025

पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

हे पण वाचा:
UCO Bank Recruitement 2025 युको बँकेत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 35 हजार | UCO Bank Recruitement 2025

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 रयत शिक्षण संस्था अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025