Namo Shetkari 4th Installment Date | केवळ या शेतकऱ्यांना १८ तारखेला मिळणार ४००० रु.पहा यादी

Namo Shetkari 4th Installment Date शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण येत्या 18 तारखेला महाराष्ट्र राज्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 4000 रुपये जमा होणार आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत यामध्ये कोणाला 4000 रुपये येणार तर कोणाला दोन हजार रुपये मिळणार याबाबतची सविस्तर माहिती व यादी खाली देण्यात आली आहे.

Namo Shetkari Yojana Next Installment Date

शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान योजनेचा १७वा हफ्ता देशातील ०९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तर राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता मिळणार आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना ४००० रुपये देखील जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DRDO Maharashtra Bharti 2025 DRDO महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार महिना | DRDO Maharashtra Bharti 2025

यामध्ये ४००० रुपये मिळणार म्हणजे नमो शेतकरी योजनेचा देखील हफ्ता जमा होणार का असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आला असेल तर असे नाही आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा मागील हफ्ता आला नव्हता अशा शेतकऱ्यांना एकत्र दोन्ही हफ्ते दिले जाणार आहेत आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांना १८ जून २०२४ रोजी ४००० रुपये मिळणार आहेत.ज्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हफ्ता मिळाला नव्हता त्या सर्व शेतकऱ्यांना प्रलंबित असणारे हफ्ते दिले जाणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना सर्व हफ्ते सुरळीत येत आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नियमानुसार २००० रु.चा हफ्ता येणार आहे कारण हा जमा होणारा हफ्ता फक्त पीएम किसान या केंद्र सरकारद्वारे सुरु केलेल्या योजनेचा आहे यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हफ्ता जमा होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

हे पण वाचा:
SBI Mumbai Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 65 हजार | SBI Mumbai Bharti 2025

Namo Shetkari Yojana Next Installment Date

नमो शेतकरी योजनेसाठी नवीन लाभार्थी नोंदणी सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्व पात्र म्हणजेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज सबमिट करावा लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना काही अटी देण्यात आले आहेत.

  • लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्रीयन रहिवासी असावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असावे.
  • शेतकरी पती-पत्नी पैकी एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • लाभ घेणारा शेतकरी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य नसावा.
  • लाभ घेणारा शेतकरी सरकारी नोकरदार नसावा.
  • शेतकरी इन्कम टॅक्स भरणारा नसावा.

नमो शेतकरी सन्मान योजनेचा ४था हफ्ता कधी येणार ?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या नमो शेतकरी योजनेचा देखील पुढील हफ्ता आता लवकरच जमा होणार आहे कारण आता राज्यात देखील लवकरच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने त्याआधीच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हफ्ता मिळणार आहे.Namo Shetkari 4th Installment Date

हे पण वाचा:
पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025
Namo Shetkari 4th Installment Date
योजना लाभार्थी यादी pdf पाहण्यासाठीक्लिक करा
या योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठीक्लिक करा