अंगणवाडी सेविका भरती 12वी पास महिलांना सरकारी नोकरी अर्जाची शेवटची संधी | Nanded Anganwadi Bharti 2025

Nanded Anganwadi Bharti 2025 नमस्कार तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी महाराष्ट्र एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बारावी पास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदांची नावे याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे तुम्ही देखील या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.Nanded Anganwadi Offline Application 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Nanded Anganwadi Jobs Recruitement 2025

Ekatmik Bal Vikas Seva Yojna,Nanded announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application offline.There are various vacant posts to which candidates can apply the last date to apply for this job is 29 April 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Nanded Anganwadi Recruitement 2025

भरतीचे नाव – एकात्मिक बाल विकास सेवा योजना,नांदेड भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

भरती विभाग – महाराष्ट्र राज्य बाल विकास प्रकल्प विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – भरतीमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

Nanded Anganwadi Jobs 2025 Available Posts

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत 23 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

Nanded Anganwadi Jobs Notification 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 12वी पास असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही.

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 एप्रिल 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी),नांदेड कार्यालय,श्री.संजय प्रदीपराव औरदकर,घर नं.-1-18-186,श्री.साई सदन बिल्डींग दुसरा मजला,नवा मोंढा,नांदेड

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.

Nanded Anganwadi Bharti 2025 Application Process

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.Nanded Anganwadi Vacancy 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

इतर भरती जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

Nanded Anganwadi Bharti 2025

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025