मानव अधिकार आयोग विभाग मध्ये केंद्र सरकारी नोकरी पगार 25 हजार पदवीधरांना संधी | NHRC Vacancy 2025

NHRC Vacancy 2025 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार विविध क्षेत्रातील पदवीधर ते पदव्युत्तर पदवीधर उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

NHRC announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application offline.There are 048 posts to which candidates can apply the last date to apply for this job is 03 April 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

NHRC Jobs Notification 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदांची नावे याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे तुम्ही देखील या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरतीचे नाव – राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत 048 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

भरती विभाग – NHRC विभागात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

पदाचे नाव – भरतीमध्ये सहनिबंधक,उपनिबंधक, सहसंचालक, अवर सचिव, सहाय्यक निबंधक, प्रधान खाजगी सचिव, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, उप. पोलीस अधीक्षक पदासाठी भरती केली जाणार आहे.NHRC Vacancy 2025

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

वयोमर्यादा – जाहिरात पहा

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

NHRC Recruitement 2025 Pdf

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 03 एप्रिल 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार विविध क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही.

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.NHRC Vacancy 2025

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

इतर भरती जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

NHRC Vacancy 2025

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025