नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता १७९२ कोटी रु.निधी वितरीत GR पहा | Namo Shetkari 2 Installment Date

Namo Shetkari 2 Installment Date

Namo Shetkari 2 Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो कालच पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता देशभरात 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 28 फेब्रुवारी 2024 ला जमा होणार असल्याचे आपण पाहिले आहे. अधिकृत वेबसाईटवर सदरील तारखे बद्दल माहिती देण्यात आली आहे. पी … Read more

ESIS पुणे मध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या संधी थेट मुलाखतीद्वारे निवड | ESIS Pune Bharti 2024

ESIS Pune Bharti 2024

ESIS Pune Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात तुमच्यासाठीच महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि यामध्ये मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड … Read more

पीएम किसान लँड सीडींग अपडेट करा मोबाईल मधून अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत | Pm Kisan Land Seeding

Pm Kisan Land Seeding

Pm Kisan Land Seeding Update Marathi शेतकरी मित्रांनो देशातील सर्व 12 कोटी पीएम किसान सन्मान योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना लँड सीडींग अपडेट करण्यासाठी आता सुविधा उपलब्ध झाली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असून … Read more

अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचन साठी मिळणार 55% अनुदान योजनेचे अर्ज सुरु | Sinchan Yojana Maharashtra 2024

Sinchan Yojana Maharashtra 2024

Sinchan Yojana Maharashtra 2024 राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व चांगली योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन उभारणीसाठी 55 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी तसेच पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी … Read more

रेल्वेत 10वी पास साठी मेगा नोकरभरती 1646 जागा ऑनलाईन अर्जप्रक्रिया | Western Railway Bharti 2024

Western Railway Bharti 2024

Western Railway Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. … Read more

एअर इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार महिना | Air India Bharti 2024

Air India Bharti 2024

Air India Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या व सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एअर इंडिया विभाग अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास … Read more

न्यायालयात नोकरीच्या सुवर्णसंधी पदवीधरांना सरकारी नोकरी अर्जप्रक्रिया सुरु | Mumbai High Court Bharti

Mumbai High Court Bharti

Mumbai High Court Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी उच्च न्यायालय अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे … Read more

शेतकऱ्यांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस होणार मोठे नुकसान | Shetkari Pension Yojana

Shetkari Pension Yojana

Shetkari Pension Yojana राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनो तुम्ही देखील शेतकरी पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी देखील ही अपडेट महत्त्वाचे असणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पेन्शन मिळत नसेल त्यांच्यासाठी देखील आता शेवटची संधी उपलब्ध आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना … Read more

घरकुल जागेसाठी मिळणार 01 लाख रु.अनुदान पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना सुरु | Gharkul Anudan Yojana 2024

Gharkul Anudan Yojana 2024

Gharkul Anudan Yojana 2024 राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागेला देखील आता एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेबद्दल अधिसूचना जारी झाली असून यामुळे सर्व नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे याबद्दलची … Read more

भारतीय हवाई दलात नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 45 हजार अर्जप्रक्रिया सुरु | Indian Airforce Bharti 2024

Indian Airforce Bharti 2024

Indian Airforce Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी भारतीय हवाई दल अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि 12वी पास, डिप्लोमा व पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास … Read more