PCMC Jobs Notification 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे.भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Pimpri Chinchwad Corporation Jobs 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत आणि यासाठी आता उमेदवारांकडे ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी शेवटची संधी असणार आहे. यासाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि आपले अर्ज पाठवायचे आहेत.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑफलाइन मुलाखती द्वारे केली जाणार आहे आणि भरती मधील उपलब्ध पदांबद्दल बोलायचे झाल्यास सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे यासाठी एचएससी डीएड, बीएड अशी पात्रता असलेले उमेदवार आपले अर्ज करू शकणार आहेत. लवकरात लवकर उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
PCMC Pimpri Chinchwad Muncipal Corporation announced a recruitement program for the post called assistant teacher and graduate teacher.To apply for this posts candidates needs to submit their application offline.This is a government job opportunity and hence if you are also searching for a job then you must submit your application and all the necessary documents.
PCMC Recruitement 2024
भरतीचे नाव – पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती 2024
विभाग – महानगर पालिका नोकरी
भरती तपशील – निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी
पदाचे नाव – सहायक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार HSC (B.Ed),HSC (D.Ed) पदवीधर असावा.उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पाहायची आहे.
वेतनश्रेणी – उमेदवारांना वेतनश्रेणी संस्थेद्वारे ठरवली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वयोमर्यादा – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा,पिंपरीगाव या पत्त्यावर सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज समक्ष पाठवायचे आहेत.
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.PCMC Jobs Notification 2024
भरती अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र जॉब अपडेट्स | इथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन | इथे क्लिक करा |