Pm Kisan Yojana List | या शेतकऱ्यांना नाही जमा झाला पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता

Pm Kisan Yojana List देशभरातील सुमारे ०९ कोटी 30 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता काल दिनांक 18 जून 2024 रोजी बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. या योजनेच्या सतराव्या हप्त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात फायदा होणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील ९० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काल पैसे जमा करण्यात आले आहेत परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाल्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

Pm Kisan Samman Yojana Marathi

शेतकरी मित्रांनो देशभरातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता आणि आर्थिक सहाय्य म्हणून 2019 पासून केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान योजना या योजनेची घोषणा केली आणि या योजनेद्वारे संपूर्ण देशभरातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आणि या योजनेची त्वरित स्वरूपात अंमलबजावणी देखील झाली.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पी एम किसान योजनेसाठी सुरुवातीच्या काळात गाव कामगार तलाठी, कृषीक यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना आपली आवश्यक असणारी कागदपत्रे म्हणजे सातबारा उतारा, ८ अ उतारा, बँकेचे पासबुक यांसारखी कागदपत्रे जमा करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते आणि त्यानुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Solar Pump Yojana Maharashtra मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु लगेच करा अर्ज | Krushi Solar Pump Yojana Maharashtra

सुरुवातीच्या काळात ऑफलाइन पद्धतीने योजना सुरू असल्याने लाभार्थ्यांची संख्या देखील मर्यादित स्वरूपात आणि कमी असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टल किंवा वेबसाईट सुरू करण्यात आली आणि या वेबसाईट द्वारे शेतकरी स्वतः त्यांच्या मोबाईल वरून किंवा कम्प्युटरवर अथवा आपले सरकार सेवा केंद्र आणि सीएससी सेंटर मध्ये जाऊन आपले अर्ज करू शकत होते. आणि यामुळे लाभार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात सरकारला यश आले. आजवर या योजनेअंतर्गत प्रत्येकी लाभार्थी शेतकऱ्याला २००० रुपयाप्रमाणे १७ हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

Pm Kisan Samman Nidhi Yojna 17 Installment List

काल दिनांक 18 जून 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत परंतु काही शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा सतरावा हप्ता मिळाला नसल्याचे लक्षात आले आहे आणि त्यामुळे शेतकरी आता संभ्रम अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाला असल्यास तुम्हाला याबद्दल कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण काल संध्याकाळी उशिरा या योजनेसाठी हप्ता वितरित करण्यात आल्याने अनेक बँकांचे सर्वर डाऊन किंवा प्रोसेस मध्ये वेळ घेत असल्याने अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हप्ता जमा झाला नाही.

हे पण वाचा:
Pik Vima Last Date 2024 Maharashtra पिक विमा भरण्यासाठी आज आहे शेवटची मुदत लगेच भरा आपला अर्ज | Pik Vima Last Date 2024 Maharashtra
Pm Kisan Yojana List

त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही जायची गरज नाही आणि वाट पाहायची आहे कारण काही वेळा बँका हे पेमेंट प्रोसेस करायला वेळ घेत असतात आणि अशा मुळे शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसात देखील हप्ता जमा होऊ शकतो वाट बघूनही हप्ता जमा न झाल्यास शेतकऱ्यांनी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुमचा बेनिफिशरी स्टेटस चेक करायचा आहे त्यामध्ये सर्व गोष्टी क्लियर असल्यानंतर तुम्ही पीएम किसानच्या हेल्पलाईन ला संपर्क साधून तुमचा हप्ता प्रोसेस करताना कोणती अडचण आली आहे हे देखील विचारू शकता आणि त्याचे निवारण देखील करून घेऊ शकता.Pm Kisan Yojana List

पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठीक्लिक करा
पीएम किसान बेनेफिशरी स्टेटस पाहण्यासाठीक्लिक करा

हे पण वाचा:
Pm Kisan 17th installment List Marathi Pm Kisan 17th installment List Marathi | पीएम किसानचे २००० रु.आज किती वाजता जमा होणार ? पहा यादी व माहिती