Power Grid Corporation Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०४ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Power Grid Corporation Limited Recruitement 2024
या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल),इंजिनिअर ट्रेनी (सिव्हील),इंजिनिअर ट्रेनी (कम्प्युटर सायन्स),इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रोनिक्स) या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 0435 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
Power Grid Corporation Jobs 2024 Apply Online
संस्थेचे नाव – पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024
विभाग – पॉवरग्रिड विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल),इंजिनिअर ट्रेनी (सिव्हील),इंजिनिअर ट्रेनी (कम्प्युटर सायन्स),इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रोनिक्स) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित शाखेतून ६०% गुणांसह अभियंता पदवीधर असावा. +GATE 2024 शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.
पदसंख्या – 0435
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी Rs.500 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी शुल्क नसणार आहे.
वेतनश्रेणी – 40,000 – 1,40,000/- रुपये महिना
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – 04 जुलै 2024
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
या भरतीची जाहिरात पहा – क्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करा – क्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्स – क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी सूचना –
- या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच परत स्वीकारले जाणार आहेत.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवर अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे भरायचे आहेत.
- या भरती बद्दलची अधिकची माहिती तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील पाहू शकणार आहात.
- अर्ज करत असताना सर्व माहिती तपासूनच अर्ज करायचे आहेत.
- निवड प्रक्रियेचा संपूर्ण अधिकार संस्थेकडे असणार आहे आणि यावर कोणताही उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही.Power Grid Corporation Bharti 2024
- महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025
- प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025
- IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025
- इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025
- ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025