रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

Rail Land Development Authority Bharti 2025 नमस्कार मित्रांनो तुम्ही चांगल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला रेल्वे जमीन विकास प्राधिकरण विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि संबंधित क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण विभाग अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.या भरतीची अधिकृत जाहिरात,अर्ज करण्याची लिंक,वेतनश्रेणी,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता आणि सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.Rail Land Development Authority Offline Application 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Rail Land Development Authority Recruitement 2025

Rail Land Development Authority announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application offline.There are various posts to which candidates can apply the last date to apply for this job is 30 May 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Rail Land Development Authority Jobs Recruitement 2025

भरतीचे नाव – रेल्वे जमीन विकास प्राधिकरण विभाग भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

भरती विभाग – रेल्वे विकास विभागात नोकरी मिळणार आहे.

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत सर्व रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

Rail Land Development Authority Jobs 2025 Available Posts

पदाचे नाव – भरतीमध्ये उप-महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदासाठी भरती केली जाणार आहे.

वेतनश्रेणी – पदानुसार Rs.70000-90000

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

Rail Land Development Authority Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही.

Rail Land Development Authority Vacancy 2025 Last Date

ऑफलाईन अर्जाचा पत्ता – जाहिरात पहा

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 मे 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.

Rail Land Development Authority Job Vacancy 2025

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.Rail Land Development Authority Recruitement 2025

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.Rail Land Development Authority Jobs Notification 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

इतर भरती जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

Rail Land Development Authority Bharti 2025