भारतीय रेल्वे मध्ये मेगाभरती 4208 जागांसाठी 12वी पास साठी सरकारी नोकरी | Railway Jobs Notification 2024

Railway Jobs Notification 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच रेल्वे सुरक्षा दला अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

RPF अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 मे 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

RPF Jobs Notification 2024

मित्रांनो रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तुमच्या शिक्षण दहावी पास बारावी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असल्यास तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असणार आहात. रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीनुसार उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी दिली जाणार आहे आणि त्यासोबतच आकर्षक वेतनश्रेणी देखील मिळणार आहे. भारतीय रेल्वे विभाग अत्यंत महत्त्वाचे विभागांपैकी एक असल्याने दरवर्षी रेल्वेमध्ये विविध जागांसाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात.

RPF Announced a recruitement program for the post called Police Constable and to apply for this post all the eligible candidates needs to submit their application online.The last date for application is 14 May 2024 and hence you will need to submit your application and all the required documents before the last date.The link for application,official advertisement and all details given below.

RPF Jobs Vacancy 2024

भरतीचे नाव – रेल्वे सुरक्षा दल भरती 2024

विभाग – भारतीय रेल्वे विभाग

भरती तपशील – निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारी नोकरीच्या संधी

पदाचे नाव – पोलीस हवालदार (Police Constable) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी, 12वी किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पाहायची आहे.

उपलब्ध पदसंख्या – या भरतीमध्ये एकूण 4208 जागांसाठी उमेदवारांची भरती करायची आहे.

वेतनश्रेणी – Rs.21,700/- महिना

अर्ज करण्याची पद्धत – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

वयोमर्यादा – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी 18 ते 21 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे

अर्ज करण्याची अंतिम मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.Railway Jobs Notification 2024

Railway Jobs Notification 2024
अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
महाराष्ट्र जॉब अपडेट्सइथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईनइथे क्लिक करा