भारतीय रेल्वे अंतर्गत मेगाभरती 14298 जागा टेक्नीशियन पदाची भरती | Railway Technician Bharti 2024

Railway Technician Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय रेल्वे अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,आयटीआय पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिना दरम्यान निघालेल्या या भरतीसाठी पुन्हा एकदा विविध जागा भरण्यासाठी भारतीय रेल्वेचा आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दलची अधिकृत माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास तुमच्यासाठी आता शेवटची संधी असणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Railway Technician Recruitement 2024

शैक्षणिक पात्रता –

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DRDO Maharashtra Bharti 2025 DRDO महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार महिना | DRDO Maharashtra Bharti 2025
  • टेक्निशियन ग्रेड 1 यासाठी उमेदवार अभियंता पदवीधर असावा किंवा बीएससी इंजिनिअरिंगची डिग्री कोणताही मान्यता प्राप्त संस्थेतून उमेदवारांनी पूर्ण केलेली असणे आवश्यक असणार आहे.
  • टेक्निशियन ग्रेड 2 या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा त्यासोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातून आयटीआय देखील झालेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि 36 वर्ष कमाल असावे याच वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये अर्ज शुल्क असणार आहे

निवड प्रक्रिया –

हे पण वाचा:
SBI Mumbai Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 65 हजार | SBI Mumbai Bharti 2025

उमेदवारांची निवड सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ट परीक्षा द्वारे केली जाणार आहे त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे उमेदवारांना अंतिम निवड देण्यात येणार आहे.

रेल्वे अंतर्गत निघालेल्या या मेगा भरती चा सर्व उमेदवारांनी अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी नक्कीच तुमचा अर्ज करायचा आहे आणि या सरकारी नोकरी भरतीचा फायदा घ्यायचा आहे असे आवाहन रेल्वे द्वारे करण्यात आलेले आहे.Railway Technician Bharti 2024

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025

महत्वाच्या भरती –

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

Cochin Shipyard Bharti 2024 | डिप्लोमा व पदवीधरांना कोचीन शिपयार्ड मध्ये सरकारी नोकरी

हे पण वाचा:
MAT Mumbai Bharti 2025 महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 20 हजार | MAT Mumbai Bharti 2025

Mahagenco Recruitement 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी सरकारी नोकरी

Railway Technician Bharti 2024