रेशन कार्ड होणार बंद 😱 लगेच करा अर्ज अन्यथा सर्व लाभ बंद | Ration Card Update 2025

Ration Card Update 2025 राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना अथवा रेशन कार्डधारकांना अत्यंत महत्त्वाचा असणारा शासन निर्णय राज्य सरकार द्वारे अन्न व पुरवठा विभाग अंतर्गत दिनांक 04 एप्रिल 2025 रोजी प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचं धोरण राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आले आहे.

यानुसार राज्यांमध्ये अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यात आली असून यासाठी राज्यभरातील सर्वच शिधापत्रिका धारकांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही देखील शिधापत्रिकाधारक असल्यास तुम्हाला यासाठी खाली देण्यात आलेला अर्ज प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे तुमच्या गावातील रेशन दुकानदाराकडे जमा करणे आवश्यक असणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ration Card Update Online 2025

या मोहिमेच्या उद्देशानुसार यामध्ये अपात्र असलेल्या शिधापत्रिका धारकांना त्यांच्या कुटुंबातील मृत अथवा इतर राज्यात स्थायिक झालेल्या किंवा रेशनिंग कार्ड मध्ये नाव कमी झालेल्या अशा सर्व सदस्यांचे पुनर छाननी करून त्यामधून जे पात्र आहेत ते व त्यांनाच पुढील सर्व लाभ देण्यात येणार असल्याने हे काम तुम्हाला करावेच लागणार आहे. यासाठी दिनांक एक एप्रिल पासून सुरुवात करण्यात आलेली असून तुम्ही 31 मे 2025 पर्यंत खाली देण्यात आलेला अर्ज प्रिंट करून त्यावर सर्व माहिती व्यवस्थित भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PM Internship Yojana 2025 Marathi बेरोजगार साठी महिना 5 हजार रुपये मिळणार सरकारची नवीन योजना अर्ज सुरु | PM Internship Yojana 2025 Marathi

यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नसल्याची नोंद घ्यायची आहे. यामध्ये अंतिम मुदत संपण्याआधी हे काम अथवा अर्ज जे शिधापत्रिका धारक जमा करणार नाहीत त्यांचे शिधापत्रिका अथवा रेशनिंग कार्ड बंद केले जाणार आहे त्यामुळेच यासाठी कोणते कागदपत्र लागणार अथवा तुम्ही हे कसे जमा करायचे हे खाली सांगण्यात आलेले आहे.

Ration Card ekyc Online

रेशनकार्ड अथवा शिधापत्रिका धारकांना यापुढे अन्नधान्य साठी आपली kyc देखील करावी लागणार आहे यासाठी मोबाईल मधून देखील तुम्ही करू शकणार आहात.

रेशनकार्ड चालू ठेवण्यासाठी तुम्हाला खाली दिलेला अर्ज त्याची प्रिंट काढावी लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमचा रहिवासी पुरावा म्हणून खालील पैकी कोणतेही 01 कागदपत्र द्यावे लागणार आहे. :

हे पण वाचा:
Annapurna Yojana Apply Online मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्ज कसा करायचा ? मोफत गॅस सिलेंडर | Annapurna Yojana Apply Online
  • घराचे लाईटबील
  • भाडे पावती
  • निवासस्थान मालकीबद्दल पुरावा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ड्रायव्हिंग लायसन
  • मतदार ओळखपत्र

वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र आणि खाली दिलेला अर्ज तुम्हाला 31 मार्च 2025 आधी जमा करणे अनिवार्य आहे.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठीक्लिक करा
रेशन कार्ड अपडेट GR पाहण्यासाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Ration Card Update 2025