राज्य निवडणूक प्राधिकरण,पुणे अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | SCEA Pune Bharti 2024

SCEA Pune Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

SCEA (State Cooperative Election Authority,Pune) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SCEA Pune Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये उच्चश्रेणी लघुलेखक,सहाय्यक प्रशासकीय अधिकारी,लिपिक टंकलेखक अधिकारी या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ०८ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IDBI Bank Recruitement 2025 IDBI बँकेत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 85 हजार ऑनलाईन अर्ज | IDBI Bank Recruitement 2025

SCEA अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आता अंतिम मुदत आहे कारण आज रात्री 12 वाजेपर्यंत या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.SCEA Pune Bharti 2024

SCEA Pune Job Vacancy 2024

संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण भरती 2024

विभाग – निवडणूक प्राधिकरण विभागात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
RCFL Bharti 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स अंतर्गत 10वी ते पदवीधर सरकारी नोकरी पगार 30 हजार | RCFL Bharti 2025

पदाचे नाव – उच्चश्रेणी लघुलेखक,सहाय्यक प्रशासकीय अधिकारी,लिपिक टंकलेखक अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पुणे, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा मंडळातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहायची आहे.

हे पण वाचा:
Van Vibag Nagpur Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | Van Vibag Nagpur Bharti 2025

पदसंख्या – 08

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 0309 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 70 हजार | AAI Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 20 जुलै 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव,राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य,पुणे,जुनी मध्यवर्ती इमारत,तळमजला,पुणे – ४११ ००१

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitement 2025 सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 7वी,10वी,12वी पास साठी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Central Bank of India Bharti 2025

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.SCEA Pune Bharti 2024

SCEA Pune Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरात पहाक्लिक करा
इतर चालू नोकरभरती जाहिरातीक्लिक करा

महत्वाच्या भरती –

हे पण वाचा:
IT Department Bharti 2025 केंद्रीय आयकर विभाग (IT) मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 60 हजार | IT Department Bharti 2025

भारतीय शेतकरी खत विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी

एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी

भारतीय डाक विभाग मेगाभरती 44228 जागा 10वी पास साठी नोकरी थेट निवड

हे पण वाचा:
IDBI Bank Recruitement 2025 IDBI बँक अंतर्गत 0119 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 40 हजार | IDBI Bank SO Bharti 2025