Shikshak Prasarak Mandal Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच शिक्षक प्रसारक मंडळ अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
गट ड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २६ एप्रिल 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Khed Shikshan Prasarak Mandal Jobs 2024
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय पुणे येथे विविध पदासाठी उमेदवारांना नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार यामध्ये शिक्षक, शारीरिक शिक्षक संचा, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, कनिष्ठ लिपिक – ग्रंथालय व कार्यालय, प्रयोगशाळा परिचर, सेवक, ग्रंथालय परिचर यांसारख्या विविध पदांसाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी आहेत.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे आणि यासाठी दिनांक 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 रोजी ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे या मुलाखतीसाठी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी दहावी पास पासुन ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.Shikshak Prasarak Mandal Bharti 2024
Khed Taluka Shikshak Prasarak Mandal Recruitement 2024
भरतीचे नाव – खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024
विभाग – शिक्षण विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – शिक्षक, शारीरिक शिक्षक संचा, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, कनिष्ठ लिपिक – ग्रंथालय व कार्यालय, प्रयोगशाळा परिचर, सेवक, ग्रंथालय परिचर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना खेड,जि.पुणे नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर पहायची आहे.
वेतनश्रेणी – उमेदवारांना वेतनश्रेणी संस्थेद्वारे ठरविण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क – अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही
मुलाखत दिनांक – २६,२७,30 एप्रिल २०२४
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.Shikshak Prasarak Mandal Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र जॉब अपडेट्स | इथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन | इथे क्लिक करा |