दहावीचा उद्या निकाल..महाराष्ट्र बोर्ड या वेबसाईट वर पाहता येणार सर्वात आधी | SSC Result Date 2025 Maharashtra

SSC Result Date 2025 Maharashtra मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे घेतल्या गेलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या म्हणजेच दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 01 वाजल्यापासून प्रकाशित होणार आहे. हा निकाल तुम्हाला शासनाद्वारे प्रकाशित केलेल्या विविध वेबसाईटवर पाहता येणार आहे कारण ऑनलाईन पद्धतीनेच निकाल प्रकाशित होणार आहे अथवा केला जाणार आहे. आता ह्या वेबसाईट कोणत्या आहेत त्यासोबतच निकाल कसा पाहायचा याबद्दलची माहिती आपण खाली पाहूया.

Maharashtra SSC Result 2025 Date

मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वीच आपण पाहिले की महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा प्रकाशित करण्यात आला होता आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती ते सर्व विद्यार्थी आमचा निकाल कधी लागणार या प्रतिक्षे मध्ये होते आणि अखेरीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे दहावीचा निकाल देखील जाहीर करण्यात आला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी हा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजल्यापासून पाहू शकणार आहात यासाठी मंडळाद्वारे विविध वेबसाईट सांगण्यात आले आहेत ज्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती टाकून तुमचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहात आणि त्यासोबत त्याची प्रिंट देखील काढू शकणार आहात.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin May Hafta Date लाडकी बहिण योजना पैसे जमा न झाल्यास करावे लागणार हे काम | Ladki Bahin May Hafta Date

SSC Result 2025 Maharashtra Website

खाली दिलेल्या वेबसाईट वरून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता :

mahresult.nic.in

sscreult.mkcl.org

हे पण वाचा:
SSC Result Link 2025 दहावीचा निकाल लागला रे..94.10% कोकण विभागाची मज्जल असा पहा निकाल | SSC Result Link 2025

results.targetpublications.org

SSC Result Date 2025 Maharashtra