पदवीधरांना भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी अर्ज सुरु | BEL Bharti 2024 Maharashtra

BEL Bharti 2024 Maharashtra

BEL Bharti 2024 Maharashtra मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. BEL … Read more