भारतीय मानक ब्युरो मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी 45 हजार पगार शेवटची संधी | BIS Vacancy 2025
BIS Vacancy 2025 मित्रांनो तुम्ही सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार या … Read more