इंदापूर तालुक्यातील निंबोडी-लाकडी परिसरात ड्रोन्सचा रात्रीस खेळ चाले..| Indapur Drone News
Indapur Drone News बारामती, इंदापूर, दौंड इत्यादी तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून ड्रोन कॅमेरा ने धुमाकूळ घातलेला आहे या ड्रोन कॅमेरा मुळे नागरिकांमध्ये देखील भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे आणि यामुळेच संपूर्ण परिसरातील नागरिक रात्र रात्र जागून पहारा देत असल्याचे अनेक गावांमध्ये पाहायला … Read more