पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा रोजगार मेळावा 10वी ते पदवीधरांना नोकरी 2500 जागा | Namo Rojgar Melava Pune

Namo Rojgar Melava Pune

Namo Rojgar Melava Pune 2024 मित्रांनो तुमचे शिक्षण दहावी पास आहे, आयटीआय आहे, बारावी पास आहे, डिप्लोमा किंवा इंजिनीयर, विविध क्षेत्रातून पदवीधर, एमबीए तर अशा सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी राज्य सरकार द्वारे पुणे जिल्ह्यात सर्वात मोठा नमो महा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला … Read more