पिंपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या संधी | PCMC Jobs Notification 2024

PCMC Jobs Notification 2024

PCMC Jobs Notification 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार … Read more