पीएम इंटर्नशिप योजना 10वी,12वी साठी महिना 5000 रुपये अर्जाचा शेवटचा दिवस | PM Internship Apply Link

PM Internship Apply Link

PM Internship Apply Link देशभरातील बेरोजगार युवकांसाठी केंद्र सरकार द्वारे पीएम इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली असून या योजनेद्वारे सर्व बेरोजगार युवक युवतींना महिन्याला 5000 रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये दहावी पास, बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा पास, अभियंता पदवीधर तसेच विविध क्षेत्रातील … Read more