Union Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच सरकारी राष्ट्रीयकृत बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Union Bank of India Recruitement 2024
भरतीचे नाव – युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024
विभाग – सरकारी बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – अप्रेंटीस या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
पदसंख्या – 500
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹600 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 400 शुल्क असणार आहे.
वेतनश्रेणी – 15,000/-
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – 17 सप्टेंबर 2024
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Union Bank Bharti 2024
Union Bank Bharti 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
चालू नोकरभरती जाहिराती –
श्री छत्रपती सहकारी कारखाना अंतर्गत नोकरीच्या संधी अर्जप्रक्रिया सुरु | SCSSKL Bharti 2024
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांची भरती पगार 01 लाख रु.| GMC Nagpur Bharti 2024
भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत मेगाभरती 7951 जागा डिप्लोमा व पदवीधरांना नोकरी | RRB JE Bharti 2024