रेल्वेत 10वी पास साठी मेगा नोकरभरती 1646 जागा ऑनलाईन अर्जप्रक्रिया | Western Railway Bharti 2024

Western Railway Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

उत्तम पश्चिम रेल्वे विभागात होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून एकूण 1646 जागांसाठी ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

North Western Railway Recruitement 2024

10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या असून उत्तर पश्चिम रेल्वे विभागात अप्रेंटीस पदासाठी संधी उपलब्ध झाल्या असून हि एक मेगा नोकरभरती प्रक्रिया आहे यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जानेवारी 2024 पासून सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IDBI Bank Recruitement 2025 IDBI बँकेत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 85 हजार ऑनलाईन अर्ज | IDBI Bank Recruitement 2025

यामध्ये उमेदवार हे 10वी पास,12वी पास,आयटीआय,डिप्लोमा आणि तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.मित्रांनो मागील अनेक महिन्यांपासून उत्तर पश्चिम रेल्वेत नोकर भरती होणार असल्याची माहिती सांगण्यात येत होती परंतु याबद्दल अधिसूचना प्रसिद्ध होत नव्हती आता मात्र उत्तर पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर या भरती प्रक्रियेबद्दल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून 10 जानेवारी 2024 पासून अनेक उमेदवार या भरतीसाठी चा अर्ज देखील करत आहेत.

Western Railway Jobs Notification 2024

शैक्षणिक पात्रता –

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मंडळातून 10 वी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

हे पण वाचा:
RCFL Bharti 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स अंतर्गत 10वी ते पदवीधर सरकारी नोकरी पगार 30 हजार | RCFL Bharti 2025
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 15 वर्षे ते 24 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹100 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी शुल्क नाही

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 10 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024
Western Railway Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे –

हे पण वाचा:
Van Vibag Nagpur Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | Van Vibag Nagpur Bharti 2025
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • 10 वी पास निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

नोकरीचे ठिकाण – अजमेर,बिकानेर,जयपूर आणि जोधपुर

Western Railway Jobs 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
एअर इंडिया नोकरभरती अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्थ करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 0309 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 70 हजार | AAI Bharti 2025

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitement 2025 सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 7वी,10वी,12वी पास साठी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Central Bank of India Bharti 2025

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.Western Railway Bharti 2024

हे पण वाचा:
IT Department Bharti 2025 केंद्रीय आयकर विभाग (IT) मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 60 हजार | IT Department Bharti 2025

Leave a Comment