Wipro कंपनीत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार महिना | Wipro Company Pune Jobs 2024

Wipro Company Pune Jobs 2024 मित्रांनो आयटी क्षेत्रातील नावाजलेल्या विप्रो कंपनी अंतर्गत पुणे मध्ये पदवीधरांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरती अंतर्गत कस्टमर सपोर्ट असोसिएट या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि यासाठीच ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही आणि उमेदवार खाली देण्यात आलेल्या व्हाट्सअप नंबर वरती रिझ्युमे अथवा बायोडाटा पाठवू शकणार आहेत आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील या भरती अंतर्गत दिली जाणार असल्याने तुम्ही नक्कीच या भरतीसाठी तुमचा अर्ज करायचा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Wipro Company Pune Recruitement 2024

विप्रो कंपनी देशांबरोबर देशाबाहेर देखील अनेक आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याने यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळते. सदरील भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत परंतु यासाठी सिव्हिल अथवा मेकॅनिकल क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार नाही.

कस्टमर सर्विस या क्षेत्रामध्ये भरती केली जाणार असल्याने उमेदवाराकडे उत्तम भाषण कौशल्य असणे आवश्यक असणार आहे. यासोबतच उमेदवार कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे आणि यामध्ये पाच दिवस काम असणार आहेत आठवड्यातून दोन दिवस सुट्टी दिली जाणार आहे यामध्ये एकेरी कॅप सुविधा देखील उमेदवारांना दिली जाणार असल्याने तुम्ही या भरतीसाठी नक्कीच तुमचा अर्ज करायचा आहे.

Wipro Company Pune Jobs 2024 Apply Online

यामध्ये उमेदवाराला करावी लागणारे काम बद्दल बोलायचं झाल्यास ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडवणे हे महत्त्वाचे काम असणार आहे त्यासोबतच चांगले संवाद कौशल्य आणि अनुभव उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे कम्प्युटरचे देखील उमेदवारांना बेसिक नॉलेज असणे अत्यंत आवश्यक असणार आहे आणि उत्कृष्टिकल आणि मल्टी टास्किंग कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तुम्ही फ्रेशर असला तरीदेखील यासाठी तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात.

कंपनी नाव – विप्रो लि.हिंजवडी (पुणे)

पदाचे नाव – कस्टमर सपोर्ट असोसिएट

पदसंख्या – 50

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन

अर्ज शुल्क – नाही

निवड प्रक्रिया – मुलाखत

वेतनश्रेणी – जाहिरात पहा

सदरील भरतीसाठी तुम्ही 7449988960 या नंबर वर तुमचा रिझ्युम अथवा बायोडाटा पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढील सर्व प्रक्रियेसाठी बोलावले जाणार आहे. निवड बद्दल संपूर्ण अधिकार कंपनीकडे असणार आहे आणि यावर कोणताही उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Wipro Company Pune Jobs 2024

महत्वाच्या भरती –

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024