पुणे विप्रो IT कंपनी अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी ऑनलाईन अर्ज | Wipro Pune Jobs 2024

Wipro Pune Jobs 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच आयटी कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विप्रो अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Wipro कंपनी अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Wipro Pune Recruitement 2024 for Freshers

Wipro अंतर्गत अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 80 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व इतर पात्रता –

  • या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणताही क्षेत्रातून पदवीधर असल्यास पात्र असणार आहे.
  • उमेदवाराकडे कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह हा जॉब असल्यामुळे चांगल्या प्रकारचे कम्युनिकेशन स्किल्स असणे आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवाराला इंटरनॅशनल कॉलिंग तसेच इंटरनॅशनल बीपीओ यांसारख्या समस्या देखील दूर कराव्या लागणार असल्याने उमेदवाराकडे चांगल्या प्रकारचे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये उमेदवाराकडे इंग्रजी बोलणे आणि वाचणे या दोन्ही शैली असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवार डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट या दोन्ही शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी तयार असणे हे देखील आवश्यक आहे.Wipro Pune Jobs 2024

Wipro Pune Jobs 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या Whatsapp नंबर वर आपला बायोडेटा पाठवायचा आहे.बायोडेटा मध्ये सर्व माहिती सविस्तर भरलेली असावी.उमेदवारांनी दिलेल्या नंबर वर कोणत्याही परिस्थिती मध्ये कॉल करायचा नाही.उमेदवारांना इंग्रजी भाषेचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 0500 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी | Union Bank Bharti 2024

श्री छत्रपती सहकारी कारखाना अंतर्गत नोकरीच्या संधी अर्जप्रक्रिया सुरु | SCSSKL Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Wipro Pune Jobs 2024