Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 : मुख्यमंत्री योजनादूत जम्बो भरती 50 हजार जागा अर्ज सुरु

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 मित्रांनो राज्य सरकार सध्या विविध विभागां अंतर्गत उमेदवारांना नोकरी देत असल्याचे आपण पाहत आहे यामध्येच आता ग्रामीण भाग आणि शहरी भागातील देखील उमेदवारांना त्यांच्या ग्रामपंचायत अथवा वॉर्ड मध्येच काम करता यावे आणि यासाठी वेतन देखील देता यावे म्हणून राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम या योजनेसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योजनादूत अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 13 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mukhyamantri Yojana Doot Recruitement 2024

भरतीचे नाव – मुख्यमंत्री योजनादूत भरती 2024

विभाग – महाराष्ट्र राज्य विभागात नोकरी मिळणार आहे.

नोकरी प्रकार – खाजगी नोकरी

पदाचे नाव – योजनादूत या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा.

पदसंख्या – 50,000

वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्ष

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज शुल्क – शुल्क नाही

वेतनश्रेणी – 10000 महिना

अर्ज करण्यास सुरुवात – 07 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची मुदत – 13 सप्टेंबर 2024

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

महत्वाच्या भरती –

Deogiri Nagri Sahkari Bank Bharti 2024 : नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

भारतीय रेल्वे अंतर्गत मेगाभरती 14298 जागा टेक्नीशियन पदाची भरती | Railway Technician Bharti 2024