लाडकी बहिण योजना 4500 जमा तुम्हाला पैसे आले का ? लगेच चेक करा | Ladaki Bahin Yojana 3rd Installment

Ladaki Bahin Yojana 3rd Installment नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक नावाजलेली आणि आर्थिक दृष्ट्या सर्वात मोठी असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या बँक खात्यावर आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा हा सर्वाधिक मोठा टप्पा असणार आहे कारण पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना या तिसऱ्या टप्प्यांमध्ये रक्कम दिली जाणार आहे.

यासोबतच ज्या महिलांना पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळाले होते त्या देखील महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणून 1500 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे कोणत्या महिलांना जमा झालेत तसेच तुम्हालाही पैसे आलेत का नाही हे कसे पाहायचे याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे ती तुम्ही सविस्तर पाहायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Majhi Ladaki Bahin Yojana 3rd Installment

मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यभरातील सुमारे 02 कोटी महिलांना लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे आणि याबद्दलची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामध्ये रायगड येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमांमध्ये सर्वच महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

यासाठी तुम्ही जुलै महिन्यामध्ये अथवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला असल्यास तुम्हाला 4500 रुपये जमा होणार आहेत. आणि सप्टेंबर महिन्याच्या 12 ते 13 तारखेपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांना देखील ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे आणि त्यानुसार आजच म्हणजे दिनांक 25 सप्टेंबर पासूनच महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आणि त्यामुळेच राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.Ladaki Bahin Yojana 3rd Installment

Majhi Ladaki Bahin Yojana Beneficiery List

माझी लाडकी बहिण योजनेचा हफ्ता तुम्हाला मिळाला का नाही ? असे पहा –

महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला जमा झाला का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्याचे स्टेटमेंट पाहू शकता अथवा संबंधित बँकेचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला हे पैसे आलेत का नाही हे तुम्ही पाहू शकणार आहात कारण लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येत नसल्याने तुम्हाला बँकेमध्ये जाऊन अथवा तुमच्या मोबाईलवरून बँकेचे एप्लीकेशन द्वारे अथवा बँकेच्या बॅलन्स चेक नंबर वर संपर्क साधूनच तुम्हाला हे पैसे आलेत की नाही हे पाहता येणार आहे.

ज्या महिलांना अजूनही पैसे जमा झालेले असतील त्यांनी देखील कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे कारण 29 सप्टेंबर 2024 पर्यंत तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

लाडकी बहिण योजना तक्रार असल्यास – इथे क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladaki Bahin Yojana 3rd Installment

महत्वाच्या भरती –

Jilha Nyayalay Bharti 2024 | जिल्हा न्यायालय अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

Leave a Comment