मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना लगेच करा तुमचे अर्ज 90% अनुदान | Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana 2024

Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये तुमच्या विहिरीवर अथवा शेततळ्यावर सोलार कृषी पंप बसवायचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे आणि या योजनेचा तुम्ही अवश्य लाभ घ्यायचा आहे.

मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू असून या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा त्यासोबतच वीज बिलापासून शेतकऱ्याला सूट मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकार द्वारे ही योजना राबवली जात असते. या योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी पात्र आहेत आणि योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अथवा कम्प्युटर वरून घरबसल्या किंवा तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन योजनेचा अर्ज करू शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mukhyamantri Solar Krushi Pump 2024

ज्यावेळी शेतकऱ्यांचे अर्ज तपासून ते अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यावेळी शेतकऱ्यांना ही 10% रक्कम भरावी लागते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या विहिरीवर अथवा शेततळ्यावर त्यावर हा सौर कृषी पंप लावला जातो. आजवर राज्यभरातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेद्वारे लाभ घेतला असून समाधान देखील व्यक्त केले आहे.

सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्टा बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये राज्य व केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना सुमारे 90% अनुदान तत्त्वावर कृषी पंप दिले जातात. यामध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात येणाऱ्या शेतकऱ्यांना तर 95% अनुदान दिले जाते. योजनेसाठी तुम्ही नवीन वेबसाईट द्वारे अर्ज करू शकता आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शुल्क भरावी लागणार नाही.

Solar Krushi Pump Yojana 2024 Apply Link

किती hp पर्यंत लाभ दिला जातो ?

शेतकरी मित्रांनो सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नुसार 3hp ते 7.5hp पर्यंत कृषी पंपाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. यामध्ये 01 हेक्टर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 3hp तर 02 हेक्टर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 5hp आणि त्याहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 7.5hp मर्यादेपर्यंत कृषी पंपाचा लाभ या योजनेद्वारे दिला जातो.Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana 2024

आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सातबारा उतारा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पाणी प्रभावित क्षेत असल्यास ग्रामपंचायतचा न हरकत दाखला
  • शेत जमीन अथवा विहीर सामायिक असल्यास इतर भागीदाराचे न हरकत प्रमाणपत्र
  • अनुसूचित जाती अथवा जमातीमध्ये असल्यास जातीचा दाखला
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana 2024
योजना अर्ज करण्यासाठी वेबसाईटक्लिक करा
भागीदार/सामायिक असल्यास NOCक्लिक करा
पाणी प्रभावित क्षेत्र दाखलाक्लिक करा

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024