राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी पास ते पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी | NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 12वी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NHM Thane Recruitement 2024

भरतीचे नाव – राष्ट्रीय आरोग्य अभियान,ठाणे भरती 2024

विभाग – NHM विभागात नोकरी मिळणार आहे.

पदसंख्या – 0327

पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,दंतवैद्य,कनिष्ठ अभियंता-सिव्हील,स्टाफ नर्स,पर्यवेक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,योग प्रशिक्षक आणि इतर पदे

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष
  • मागास/राखीव प्रवर्ग 05 वर्ष सूट

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 28 ऑक्टोबर 2024

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर ठाणे,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 12वी पास ते विविध क्षेत्रातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.NHM Thane Bharti 2024

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग 300 रु.
  • मग्स/राखीव प्रवर्ग 200 रु.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद ठाणे,तळमजला रोड नं.22,जीएसटी भवन समोर,स्टेट बँक जवळ,वागळे इस्टेट,ठाणे (पश्चिम)

NHM Thane Bharti 2024 Notification

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NHM Thane Bharti 2024

महत्वाच्या भरती –

जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी | Solapur Zilla Nagari Sahkari Bank Bharti 2024

पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024