Maharashtra Urban Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी महाराष्ट्र अर्बन बँक अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
महाराष्ट्र अर्बन बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 22 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Maharashtra Urban Bank Recruitement
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊन याबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. आणि त्यानुसार या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून उमेदवारांकडे 22 जानेवारी 2024 पर्यंत ची अंतिम मुदत असणार आहे.
भरतीचे नाव | महाराष्ट्र अर्बन बँक भरती |
विभाग | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक विभाग |
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक ग्रेड 2 |
नोकरी ठिकाण | नांदेड,पुणे, वाशिम, यवतमाळ, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
मित्रांनो कनिष्ठ लिपिक ग्रेड दोन या पदासाठी सदरची भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये महाराष्ट्र अर्बन बँकेच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये नोकर भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. या शहरांमध्ये नांदेड,पुणे, वाशिम, यवतमाळ, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्हांचा समावेश आहे तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असेल तर नक्कीच या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Maharashtra Urban Bank Jobs Notification 2024
शैक्षणिक पात्रता –
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
- MS-CIT प्रमाणपत्र किंवा ६ महिन्यांचा कम्प्युटर कोर्स.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 22 वर्षे ते 35 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
- ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
- एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹1180 शुल्क असणार आहे.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्यास सुरुवात तारीख 01 जानेवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा
- शैक्षणिक निकाल
- जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल
- कास्ट व्हॅलेडीटी
Maharashtra Urban Bank Bharti 2024 Apply Online
वेतनश्रेणी – १५००० रु.महिना
या भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
4थी पास सरकारी नोकरी अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी गुप्तचर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्थ करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.
अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.Maharashtra Urban Bank Bharti