दहावीचा निकाल लागला रे..94.10% कोकण विभागाची मज्जल असा पहा निकाल | SSC Result Link 2025

SSC Result Link 2025 अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे बहुप्रतिक्षित दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि यावर्षी देखील नेहमीप्रमाणेच कोकण विभागाने आपला डंका वाजवला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे.

तर सर्वात कमी यावेळी नागपूर विभाग असल्याचे पाहायला मिळत आहे आता तुमचा निकाल तुम्ही कसा पाहायचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी कोणती वेबसाईट ओपन होईल याबद्दल खाली माहिती देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SSC Result 2025 Maharashtra

मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वीच आपण पाहिले की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता बारावीचा 2025 चा निकाल जाहीर करण्यात आला आणि हा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थी असतील अथवा पालक असतील यांच्याद्वारे दहावीचा निकाल कधी लागणार याची चौकशी सुरू होती.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin May Hafta Date लाडकी बहिण योजना पैसे जमा न झाल्यास करावे लागणार हे काम | Ladki Bahin May Hafta Date

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आजच पत्रकार परिषद घेतली होती आणि ज्यामध्ये त्यांनी हा निकाल राज्यामध्ये एकूण 94.10 टक्के लागल्याचे सांगितले आहे.

आता विद्यार्थ्यांना स्वतःचा निकाल पाहण्यासाठी आज दुपारी म्हणजेच दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे, परंतु विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि तो खालील प्रमाणे असणार आहे.

Maharashtra SSC Board Result Check Online

इयत्ता दहावीचा निकाल विभागनिहाय खालील प्रमाणे लागलेला आहे : कोकण विभाग 98.10% सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे.SSC Result Link 2025

हे पण वाचा:
SSC Result Date 2025 Maharashtra दहावीचा उद्या निकाल..महाराष्ट्र बोर्ड या वेबसाईट वर पाहता येणार सर्वात आधी | SSC Result Date 2025 Maharashtra

खाली दिलेल्या वेबसाईट वरून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता :

mahresult.nic.in

sscreult.mkcl.org

हे पण वाचा:
Maharashtra HSC Result 2025 महाराष्ट्र राज्य 12वी निकाल जाहीर..यंदाही मुलींची बाजी 91.88% निकाल | Maharashtra HSC Result 2025

results.targetpublications.org

SSC Result Link 2025