रायगड मध्ये होणार रोजगार मेळावा 10वी पास ते पदवीधरांना नोकरी | Raigad Rojgar Mela 2024

Raigad Rojgar Mela 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये नोकर भरतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज अधिकृत वेबसाईटवर जाऊन सबमिट करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये विविध पदांसाठीची भरती होणार आहे.

सदरील मेळाव्यासाठी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू असून दहावी पास पासून ते बारावी पास, आयटीआय पास, इंजिनियर, एमबीए आणि विविध क्षेत्रातील पदवीधर या मेळाव्याचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. सदरील मेळाव्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava 2024

मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे बेरोजगारी या संकटाला तोंड देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्येच आता अकरावा मेळावा हा रायगड जिल्ह्यासाठी आयोजित करण्यात आला आहे आणि यासाठीच उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगर पालिकेत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी

या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपली सर्व शैक्षणिक माहिती भरून आपले रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार आहे. सविस्तर माहिती भरल्यानंतर तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या कंपन्या व पदांनुसार माहिती देण्यात येणार आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा रायगड हा 26 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे यासाठी रायगड जिल्हा व संपूर्ण राज्यातील देखील अनेक कंपन्या उमेदवारांना नोकरी देण्यासाठी येणार आहेत. यासाठी 25 फेब्रुवारी 2024 च्या आधी उमेदवारांनी महास्वयमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.

Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava Raigad 2024

भरतीचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा रायगड 2024

हे पण वाचा:
Indian Bank Bharti 2025 इंडियन बँक अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Indian Bank Bharti 2025

विभाग – खाजगी नोकरी

पदाचे नाव – ग्राफिक्स डिझायनर, ड्रायव्हर, अकाउंटंट, ऍडमिन, ऑफिस असिस्टंट, बँक ऑफिस, कॅड डिझायनर इत्यादी

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे यासाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पहावी.

हे पण वाचा:
UCO Bank Recruitement 2025 युको बँकेत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 35 हजार | UCO Bank Recruitement 2025

नोकरीचे ठिकाण – रायगड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

निवड प्रक्रिया – थेट मुलाखती द्वारे निवड

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 रयत शिक्षण संस्था अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

वेतनश्रेणी – पदानुसार व कंपनीनुसार

मेळावा दिनांक – 26 फेब्रुवारी 2024

मेळाव्याचे ठिकाण – ऑनलाईन पद्धतीने होणार

हे पण वाचा:
MSDE Bharti 2025 कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | MSDE Bharti 2025

मेळावा रजिस्ट्रेशन शुल्क – नाही

Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava Registration

या मेळाव्यासाठी सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.

नोंदणी करताना सर्व शैक्षणिक माहिती भरायचे आहे.

हे पण वाचा:
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025

अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.

उमेदवारांनी 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपली नोंदणी करायची आहे.Job Fair Maharashtra 2024

Raigad Rojgar Mela 2024

ऑनलाईन मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

ऑनलाईन नोंदणीसाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी करायची आहे.Raigad Rojgar Mela 2024

या मेळाव्याची नोंदणी करण्यासाठीइथे क्लिक करा
मेळाव्याची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
Work From Home Job अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा