Angelone कंपनीत 12वी पास साठी वर्क फ्रॉम होम जॉब पगार 30 हजार | Work From Home 2024

Work From Home 2024 मित्रांनो तुम्ही देखील घरबसल्या काम करून चांगला पगार मिळवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एंजल वन या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम साठीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून संपूर्ण राज्यातील उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

या कंपनीमध्ये निघालेल्या या भरतीसाठी बारावी पास पासून ते इंजिनीयर, कृषी पदवीधर, एमबीए तसेच पदवीधर शिक्षण घेत असलेले उमेदवार किंवा पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार देखील पात्र असणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरुवात होईल अर्ज करण्याची लिंक, अधिकृत जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Work From Home Jobs Pune 2024

मित्रांनो एंजल वन ही एक ब्रोकिंग साईट म्हणून प्रसिद्ध आहे सध्याच्या काळात डिजिटल युग होत असल्याने शेअर मार्केट या विषयात देखील म्हणजेच ट्रेडिंग बद्दल देखील अनेक वेगवेगळे एप्लीकेशन ब्रोकिंग साईट मार्केटमध्ये येत आहेत. यातीलच नावाजलेले व विश्वसनीय नाव म्हणजे एंजल वन. आणि त्यामुळेच या साइटवर येणाऱ्या विजिटरची म्हणजे ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी या कंपनीमध्ये विविध पदांसाठी रिक्त जागांची भरती करण्यात आली होती आणि त्यानंतर आता पुन्हा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर विविध रिक्त पदांची भरती होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह तसेच डेटा एन्ट्री ऑपरेटर यांसारख्या पदांसाठी उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. अर्ज सबमिट करताना उमेदवारांनी सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि आवश्यक कागदपत्र देखील जोडायचे आहेत उमेदवारांची छाननी करून मुलाखतीद्वारे या कंपनीमध्ये नोकरीची संधी दिली जाणार आहे. यासाठी सर्वांनी लवकरात लवकर आपले अर्ज करणे अनिवार्य असणार आहे.

Work From Home Jobs Typing Maharashtra 2024

Angelone is well known company and website in share market broking site.This site helps traders to trade and it is very well known in India so the visitors and clients numbers are increasing day by day in Angelone and hence the company announced a recruitement program for various posts and for all this posts candidates who have completed their hsc exam can register online.

The registration process will be done by online as candidates needs to submit their resume to the given email of HR.The work will be customer sales executive and all the training required for this post will be provided by company.This job will be a full time remote means work from home job.The application has been started and you can submit your application online for this post.

There will be an online interview process to select the final candidates and hence there will be no fees required to submit your application.the link for application,official advertisement is given below.

Work From Home Jobs 2024 Angelone Apply Online

 • सदरील भरती मध्ये कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी निवड होणार असल्याने ग्राहकांच्या असणाऱ्या सर्व अडचणी दूर कराव्या लागणार आहेत.
 • ग्राहकांना येणाऱ्या अडचणी फोन द्वारे किंवा ईमेल द्वारे सॉल्व करावा लागतील.
 • कंपनीने नवीन प्रॉडक्ट लॉन्च केल्यानंतर सर्विस सुरू केल्यानंतर त्याची माहिती नवीन ग्राहकांना पोहोचविणे.
 • डे आणि नाईट दोन्ही शिफ्ट मध्ये काम करण्याची उमेदवाराची तयारी असावी.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारतीय रहिवासी असावा.
 • उमेदवाराचे शिक्षण हे बारावी पास असावे.
 • उमेदवार हा कष्टाळू आणि नवीन गोष्टी शिकणारा असावा.
 • उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
 • उमेदवाराची बोलण्याची शैली चांगली असावी.
 • इंग्रजी बोलायला आणि वाचायला देखील येणे आवश्यक आहे.
 • कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्याची तयारी असावी.
 • ज्या ठिकाणाहून उमेदवार काम करणार आहे तिथले संपूर्ण वातावरण शांत असणे गरजेचे आहे.
 • उमेदवाराकडे चांगली इंटरनेट सुविधा असणे अनिवार्य आहे.Work From Home 2024
Work From Home 2024

या इमेल आयडी वर उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व आपला बायोडेटा पाठवायचा आहे.

या जॉबची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
12वी पास राज्यात नोकरी अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
Accenture कंपनी भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा