Accenture कंपनीत पदवीधरांना नोकरीच्या संधी फ्रेशर्स साठी आयटी जॉब | Accenture Recruitement 2024

Accenture Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी असेंचर या आयटी कंपनीमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी संपूर्ण देशभरात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमची सविस्तर माहिती भरून अर्ज सबमिट करू शकणार आहात.

Accenture Jobs Notification 2024

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभरातील नावाजलेले नाव म्हणजे Accenture या कंपनीत अनेकदा नोकर भरती प्रक्रियेवेळी आयटी क्षेत्रातील किंवा कम्प्युटर क्षेत्रातील अभियंता म्हणजेच इंजिनियर उमेदवार पात्र असतात. परंतु यावेळी निघालेल्या भरतीमध्ये इंजिनियर असणे किंवा आयटी विषयातील कोर्स केलेला असणे याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर करिअर पेजवर या भरतीबद्दल अपडेट देण्यात आली असून संपूर्ण देशात ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही भरती संपूर्णपणे ऑनलाईन होणार असून निवड प्रक्रिया देखील ऑनलाइन पद्धतीने मॉक टेस्ट, मेन टेस्ट आणि इंटरव्यू म्हणजेच मुलाखतीद्वारे होणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Railway Loco Pilot Recruitement 2025 10वी पास साठी 9970 जागा रेल्वे अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Railway Loco Pilot Recruitement 2025

या भरती अंतर्गत सिस्टीम आणि एप्लीकेशन सर्विस असोसिएट या पदासाठीच्या जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील महत्त्वाच्या तीन शहरांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. पुणे,मुंबई, नागपूर या राज्यातील शहरांमध्ये तुम्हाला नोकरी करता येणार आहे तसेच महाराष्ट्र बाहेर बोलायचे झाल्यास बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोलकता, कोईमतुर, जयपूर, इंदोर या शहरांमध्ये देखील तुम्ही जॉब करू शकता.

Accenture Jobs Recruitement 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत यासाठी कोणत्याही प्रकारच्या आयटी कोर्सची देखील आवश्यकता नाही.ऑनलाईन पद्धतीने मोफत खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात.BSC,BA,BBA,MBA,BCOM या मध्ये किंवा BE म्हणजेच कोणत्याही क्षेत्रातील अभियंता पदवीधर उमेदवार पात्र आहेत.

यामध्ये कंपनीतील अनेक मोठ्या असणाऱ्या टीम सोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे.यामध्ये कस्टमरला येत असणाऱ्या सर्व अडचणी दुरुस्त करणे तसेच सर्व प्रोसेस वर लक्ष ठेवणे असे सोप्पे काम असणार आहे.सदर सर्व कामासाठी कंपनीकडून आधी तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
BIS Recruitement 2025 BIS भारतीय मानक ब्युरो विभाग अंतर्गत सरकारी नोकरी 45 हजार पगार पदवीधरांना संधी | BIS Recruitement 2025
Accenture Recruitement 2024
  • कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीस पात्र आहेत परंतु त्यासाठी उमेदवार कोणत्याही वर्षात नापास झालेला नसावा.
  • इंग्रजी बोलता तसेच वाचता येणे देखील आवश्यक आहे.
  • या कंपनीचा अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
  • वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे.
  • कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार असावे.
या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
Cognizant कंपनीत नोकरी अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
गुप्तचर विभाग या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
  • यामध्ये सुरुवातीला उमेदवारांची मॉक टेस्ट होणार आहे.
  • मॉक टेस्ट मध्ये जे उमेदवार निवड होईल त्यांची पुन्हा मेन टेस्ट घेतली जाणार आहे.
  • आणि त्यानंतर ऑनलाईन मुलाखत होऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे.Accenture Recruitement 2024

हे पण वाचा:
TISS Mumbai Bharti 2025 टाटा इन्स्टिट्यूट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 45 हजार | TISS Mumbai Bharti 2025