IT कंपनीत नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 80 हजार लगेच करा मोफत अर्ज | IT Company Jobs 2024

IT Company Jobs 2024 मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी कॉग्निझंट या नावाजलेल्या आयटी कंपनीमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचा अनुभव किंवा इतर कोर्सची आवश्यकता नसणार आहे. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर बीए,बीएससी, बीकॉम, बीबीए, एम ए, एमबीए किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील पदवी परीक्षा पास असणे अनिवार्य आहे. तसेच अर्ज करणारा उमेदवार हा अनुभवी नसेल तरीदेखील चालणार आहे. अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी ठेवण्यात आली नाही.यामुळे तुम्ही देखील या नोकरीसाठी इच्छुक असाल तर आजच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Cognizant Jobs Recruitement 2024

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेली कंपनी म्हणून कॉग्निझंट या कंपनीचे नाव घेतले जाते प्रामुख्याने कन्सल्टिंग, बिझनेस प्रोसेस सर्विस व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काम करण्याची एक मोठी नेटवर्क म्हणजे कॉग्निझंट. देशभरात आणि देशाच्या बाहेर 100 हून अधिक ठिकाणी कंपनी कार्यरत आहे.

कॉग्निझंट कंपनीत सुरू असलेल्या या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही शिफ्टमध्ये काम करण्यास तयार असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराची बोलण्याची शैली देखील चांगली असावी. कस्टमर सर्विस आणि ऑपरेशन या सेक्टर मध्ये ही उमेदवार भरती केली जाणार आहे आणि यामुळेच सर्व ट्रेनिंग देखील कंपनीकडून निवडलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.

कॉग्निझंट ही आयटी कंपनी असल्याने या कंपनीत निवडलेल्या उमेदवारांना चांगल्या प्रमाणात पगार दिला जाणार आहे. यासोबतच कंपनीकडून उमेदवारांना हेल्थ इन्शुरन्स, बोनस, वर्क फ्रॉम होम, ट्रान्सपोर्ट, जिम, शैक्षणिक विमा, इंटरनॅशनल ट्रिप, चाईल्ड केअर यांसारख्या अनेक सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. त्यामुळे हा एक अत्यंत चांगला आणि कायमस्वरूपी चा फुल टाइम जॉब असणार आहे.

IT Company Jobs Maharashtra 2024

अधिकृत जाहिरातीमध्ये वेतन श्रेणी बद्दल अधिकृत रित्या माहिती दिली नसली तरीदेखील 35000 ते 45000 रुपये महिना पगार दिला जाणार आहे आणि त्यासोबतच बोनस आणि वर दिलेल्या सर्व सुविधा देखील निवड होणाऱ्या उमेदवारांना दिल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीनेच मुलाखत घेतली जाणार आहे.

ही भरती महाराष्ट्र राज्यात पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी नोकरीच्या सुवर्णसंधी घेऊन आली आहे. मुंबईमध्ये प्रोसेस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती होणार आहे यासाठीदेखील उमेदवारांकडे कोणत्याही प्रकारचा अनुभव असणे आवश्यक नाही. आणि कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार या पोस्टसाठी अर्ज करू शकणार आहेत.

प्रोसेस एक्झिक्युटिव्ह या साठी उमेदवाराकडे बोलण्याची उत्तम शैली असणे आवश्यक आहे.
तसेच इंग्रजी बोलण्यात उमेदवार हा तयार असावा.
नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, ट्रेनिंग करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी उमेदवार हा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा अवगत असणारा असावा.
कोणत्याही शिफ्टमध्ये काम करण्यास तयार असावा.
नवीन प्रोजेक्ट स्वीकारणारा असावा.

Cognizant Vacancies 2024 Apply Online

या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक व जाहिरात खाली देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जात नाही. उमेदवारांनी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरायचे नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

IT Company Jobs 2024

अर्ज करताना उमेदवारांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे –

  • स्वतःची माहिती व्यवस्थित आणि खरी भरावी.
    शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे ओरिजनल असावीत.
    स्कॅन केलेली कागदपत्रे क्लियर असणे गरजेचे आहे.
    जे जे कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले आहेत ते सर्व योग्य त्या फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक असणार आहे.

या कंपनीसाठी सर्व भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने या सर्व बाबींचा व्यवस्थित विचार केला जातो.
ज्या उमेदवाराची माहिती अपुरी चुकीची असणार आहे आशा उमेदवारांचे अर्ज हे बाद होतात.IT Company Jobs 2024

Leave a Comment