Indigo एअरलाईन्स कंपनीत नोकरीच्या सुवर्णसंधी थेट मुलाखती द्वारे निवड | Indigo Jobs 2024

Indigo Jobs 2024 बारावी पास उमेदवारांना नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत.इंडिगो एअरलाईन्स या नावाजलेल्या विमान कंपनीत तुम्हाला पर्मनंट नोकरी मिळणार आहे.आणि या नोकरीसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना 50 हजार रुपये पगार दिला जाणार आहे आणि यासोबतच वेगवेगळे बोनस देखील मिळणार आहेत.

या भरतीसाठी बारावी पास उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत या भरतीच्या अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही.आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.केबिन अटेंडंट पदासाठी जागा भरल्या जाणार असल्याने अनेक वेगवेगळ्या सुविधा देखील इंडिगो कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येतात या सर्व सुविधा देखील तुम्हाला मिळणार आहेत.मुलाखतीसाठी देशातील अनेक शहरांची निवड करण्यात आली आहे त्या सर्व शहरांची माहिती पत्ता व दिनांक या सर्वाबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indigo Jobs Recruitement 2024

एअरलाइन्स क्षेत्रातील नावाजलेले नाव म्हणजे इंडिगो एअरलाइन्स. संपूर्ण देशात चांगली सुविधा देण्यासाठी नेहमीच इंडिगो एअरलाइन्स चे नाव आहे ग्राहकांकडून घेतले जाते. अत्यंत कमी कालावधीत इंडिगो एरलाइन्स ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IIBF Mumbai Recruitement 2024 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | IIBF Mumbai Recruitement 2024

त्यामुळेच संपूर्ण देशात आपल्या ग्राहकांना वेळेत योग्य सुविधा देण्यासाठी इंडिगो एअरलाइन्स मध्ये पुन्हा एकदा नोकर भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी केबिन अटेंडंट आणि लीड केबिन अटेंडंट या पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 12 वी पास असणारे उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहेत जर तुम्हाला अनुभव नसेल म्हणजेच की तुम्ही जर फ्रेशर असाल तरीदेखील तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही त्यामुळे चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे कारण इंडिगो एअरलाइन्स मध्ये होणाऱ्या या भरतीसाठी अत्यंत चांगला पगार देखील दिला जाणार आहे.

Indigo Recruitement 2024 Apply Online

सदरच्या भरतीसाठी उमेदवारांना मुलाखत देणे अनिवार्य असणार आहे. संपूर्ण देशात इंडिगो एअरलाइन्स मध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याने भरतीसाठी दिनांक 2 डिसेंबर पासूनच मुलाखती सुरू झाले आहेत. परंतु महाराष्ट्रासाठी दिनांक 5 डिसेंबर पुणे येथे तसेच 7 डिसेंबर रोजी मुंबई 14 डिसेंबरला पुन्हा एकदा मुंबई, 15 डिसेंबरला पुणे, 19 डिसेंबरला पुन्हा एकदा पुणे, 19 डिसेंबरला नागपूर, 26 डिसेंबरला पुणे, 29 डिसेंबरला मुंबई, मध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

हे पण वाचा:
Bank of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Bank of Maharashtra Bharti 2024

मुलाखतीसाठी सविस्तर पत्ता जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. हॉटेल्स मध्ये या सर्व मुलाखती होणार आहेत आणि सविस्तर पत्ता पाहण्यासाठी आणि ऑनलाईन तुमची नोंद करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

केबिन अटेंडंट पदासाठी पात्रता –

केबिन अटेंडंट या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे.
या पदासाठी मुंबई, जयपुर, अहमदाबाद, हैदराबाद, चंदिगड, दिल्ली, लखनऊ, इंदोर,चेन्नई या ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी फक्त महिला उमेदवारांना संधी असणार आहे
उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे.
इंग्लिश आणि हिंदी बोलता आले पाहिजे.
155 सीएम उंची असणे आवश्यक आहे.
चांगली बॉडी लँग्वेज व बोलण्याची शैली असल्यास प्राधान्य मिळेल.

हे पण वाचा:
CDCC Bank Recruitement 2024 लिपिक पदासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 0358 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी | CDCC Bank Recruitement 2024
Indigo Jobs 2024

Indigo Airlines Bharti 2024

लीड केबिन अटेंडंट पदासाठी पात्रता –

लीड केबिन अटेंडंट या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे.
या पदासाठी मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, पुणे, इंदोर, कोची, चेन्नई,दिल्ली , हैदराबाद या ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी फक्त महिला उमेदवारांना संधी असणार आहे
उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे.
इंग्लिश आणि हिंदी बोलता आले पाहिजे.
155 सीएम उंची असणे आवश्यक आहे.
चांगली बॉडी लँग्वेज व बोलण्याची शैली असल्यास प्राधान्य मिळेल.
अनुभव असल्यास प्राधान्य.
अर्ज करताना उमेदवारांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे –

स्वतःची माहिती व्यवस्थित आणि खरी भरावी.
शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे ओरिजनल असावीत.
स्कॅन केलेली कागदपत्रे क्लियर असणे गरजेचे आहे.
जे जे कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले आहेत ते सर्व योग्य त्या फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक असणार आहे.
या कंपनीसाठी सर्व भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने या सर्व बाबींचा व्यवस्थित विचार केला जातो.
ज्या उमेदवाराची माहिती अपुरी चुकीची असणार आहे आशा उमेदवारांचे अर्ज हे बाद होतात.Indigo Jobs 2024

हे पण वाचा:
Western Railway Bharti 2024 पश्चिम रेल्वे अंतर्गत 5066 जागांसाठी 10वी पास साठी सरकारी नोकरी | Western Railway Bharti 2024

Cognizant मध्ये नोकरभरती अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा