कृषी महाविद्यालयात नोकरीच्या संधी मुलाखतीद्वारे निवड होणार | Krushi Mahavidyalay Jobs 2024

Krushi Mahavidyalay Jobs 2024 मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच कृषी महाविद्यालय अहमदनगर अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

COA अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन (Email) पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 07 दिवसांची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

College Of Agriculture A.Nagar Jobs 2024

कृषी महाविद्यालय अहमदनगर अंतर्गत निघालेले या भरतीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर आपले अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

सदरील भरती मध्ये कृषी सहाय्यक,लिपिक,सहाय्यक ग्रंथपाल,सह सहाय्यक,सहयोगी प्राचार्य,शिक्षकेतर कर्मचारी या पदांची भरती केली जाणार आहे.या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगळी असणार आहे यामध्ये उमेदवार संबंधित विषयातून पदवीधर असणे आवश्यक असणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही उमेदवारांची केली जाणारी निवड हि थेट मुलाख्तीद्वारेच केली जाणार आहे आणि म्हणूनच सर्व उमेदवारांना या भरतीचे अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.निवड झाल्यानंतर उमेदवारांना अहमदनगर मध्ये नोकरी मिळणार आहे.

पुणे मेट्रो नोकरभरती अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

Krushi Mahavidyalay Bharti 2024

भरतीचे नाव – कृषी महाविद्यालय अहमदनगर भरती 2024

विभाग – शिक्षण विभाग

पदाचे नाव – कृषी सहाय्यक,लिपिक,सहाय्यक ग्रंथपाल,सह सहाय्यक,सहयोगी प्राचार्य,शिक्षकेतर कर्मचारी

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

पदसंख्या – 27

शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पहावी.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (Email)

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

निवड प्रक्रिया – मुलाखत

वेतनश्रेणी – पदानुसार

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर, महाराष्ट्र

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

अर्ज करण्याची मुदत – 07 दिवस

अर्ज शुल्क – नाही

अर्ज करणे Email :- [email protected]

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

टीप – या भरतीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात सविस्तर पहायची आहे.

माहिती तंत्रज्ञान संस्था भरती अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

College Of Agriculture Recruitement 2024

सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर आपला रिझुम पाठवायचा आहे.

भरती बद्दलची सविस्तर माहिती ई-मेल द्वारे तुम्हाला कळविण्यात येईल.

लवकरात लवकर या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.

Krushi Mahavidyalay Jobs 2024

वेतनश्रेणी बद्दल सविस्तर माहिती उमेदवारांना मुलाखती द्वारे सांगण्यात येईल.

भरतीची अधिकृत जाहिरात खाली देण्यात आली आहे.Krushi Mahavidyalay Jobs 2024

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा