माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार ३५ हजार | IIIT Pune Bharti 2024

IIIT Pune Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे. मित्रांनो सदरील भरतीसाठी आज दिनांक 18 मार्च 2024 रोजी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत असणार आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचे अर्ज केले नसतील तर आजच लवकरात लवकर या भरतीसाठी तुम्ही तुमचे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

IIIT Pune Recruitement 2024

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे यांच्या अनेक वेबसाईटवर जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार किंवा अधिसूचनेनुसार सदरील भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक निबंधक, कनिष्ठ अधीक्षक शारीरिक प्रशिक्षण सहयोग प्रशिक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ इत्यादी पदासाठींच्या रिक्त जागा भरण्यासाठी सदरील भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची होणारी निवड ही ऑफलाइन मुलाखती द्वारेच केली जाणार आहे. भरतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या एकूण 54 जागांपैकी सर्वाधिक जागा सहाय्यक प्राध्यापक या पदासाठीच्या असणार आहेत. मित्रांनो माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या भरतीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना उत्तम वेतनश्रेणी आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरी दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

IIIT Pune Placement 2024

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक निबंध, कनिष्ठ अधीक्षक, शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक

शैक्षणिक पात्रता –

  • सहाय्यक प्राध्यापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची संबंधित विषयांमध्ये पीएचडी झालेली असावी.
  • सहाय्यक निबंधक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी 55% गुणांसह उत्तीर्ण असावी किंवा त्या समतुल्य शिक्षण असावे.
  • कनिष्ठ अधीक्षक या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराकडे फर्स्ट क्लास मधून कोणत्याही क्षेत्रातून पदवी असावी आणि सोबत संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 06 वर्षांचा अनुभव असावा.
  • शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे शारीरिक शिक्षण क्षेत्रातून पदवी असावी आणि सोबत 03 वर्षांचा अनुभव असावा.
  • कनिष्ठ तंत्रज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी क्षेत्रातून डिप्लोमा अथवा इंजीनियरिंग ची डिग्री असावी.
  • कनिष्ठ सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्या क्षेत्रातून पदवी आणि सोबत कम्प्युटरचे ज्ञान असावे.

वेतनश्रेणी – पदानुसार २१७००/- ते १,७७,500/- रुपये महिना सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

अर्ज करण्याची मुदत – 18 मार्च 2024

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे सर्वे नं.9/12/2, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे,महाराष्ट्र

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

निवड प्रक्रिया – मुलाखत

IIIT Pune Jobs Recruitement 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 18 मार्च 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
महानिर्मिती भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

चुकीची व अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.

मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

राखीव असल्यास रिझर्वेशन बद्दल देखील कागदपत्र जोडायचे आहेत.

जातीचा दाखला जोडायचा आहे.IIIT Pune Bharti 2024

IIIT Pune Bharti 2024

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025