महानिर्मिती मध्ये १२वी पास साठी नोकरीच्या सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज | Mahanirmiti Koradi Bharti 2024

Mahanirmiti Koradi Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महानिर्मिती अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २५ मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mahanirmiti Recruitement 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित म्हणजेच महानिर्मिती मध्ये होणाऱ्या सदरच्या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू असून सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. मित्रांनो यामध्ये विविध पदांसाठीच्या रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PMPML Pune Bharti 2025 PMPML पुणे अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी थेट मुलाखत | PMPML Pune Bharti 2025

रिक्त जागा बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये वायरमन, वेल्डर, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स, टर्नर, कोपा, मशीनिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन, पॉवर इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट (ग्राइंडर) इत्यादी पदांसाठी महानिर्मिती मध्ये ही भरती राबवण्यात येत आहे. मित्रांनो तुमचे देखील सदरच्या पदांबद्दल किंवा विभागात शिक्षण झाले असल्यास तुम्ही नक्कीच या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क लागणार नाही आणि त्यामुळे कोराडी मध्ये होणाऱ्या महानिर्मिती अंतर्गत च्या या भरतीसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. एकूण 196 जागांसाठी सदरील भरतीमध्ये उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने दिनांक 25 मार्च 2024 पर्यंत उमेदवार आपले अर्ज सबमिट करू शकणार आहेत. 25 मार्च 2024 नंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Mahanirmiti Apprenticeship 2024

भरतीचे नाव – महानिर्मिती कोराडी भरती 2024

हे पण वाचा:
COAL India Bharti 2025 COAL इंडिया विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | COAL India Bharti 2025

विभाग – सरकारी नोकरी

पदसंख्या – 196

पदाचे नाव – वायरमन, वेल्डर, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स, टर्नर, कोपा, मशीनिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन, पॉवर इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट (ग्राइंडर),ITESM

हे पण वाचा:
Canara Bank Bharti 2025 कॅनरा बँक मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Canara Bank Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

  • सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये मान्यता प्राप्त संस्थेमधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
  • आयटीआय मधील वेल्डर, मेकॅनिक, वायरमन,ITESM, फिटर, इलेक्ट्रिशियन, पॉवर इलेक्ट्रिशियन यांसारख्या ट्रेड मधून उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावी.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत – 25 मार्च 2024

हे पण वाचा:
BRO Pune Bharti 2025 सीमा रस्ते संघटना विभाग पुणे अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | BRO Pune Bharti 2025

नोकरीचे ठिकाण – कोराडी, महाराष्ट्र

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज शुल्क – नाही

हे पण वाचा:
GMC Kolhapur Bharti 2025 GMC कोल्हापूर अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 63200 | GMC Kolhapur Bharti 2025

Mahagenco Recruitement 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • आवश्यक शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

या भरतीचा अर्ज करण्यासाठी महानिर्मिती कोराडी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

हे पण वाचा:
Mahavitran Nanded Bharti 2025 10वी पास साठी महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी 0228 जागा | Mahavitran Nanded Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

Mahanirmiti Koradi Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

हे पण वाचा:
Mahakosh Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभाग 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | Mahakosh Vibhag Bharti 2025

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

हे पण वाचा:
MIDC Bharti 2025 MIDC अंतर्गत 10वी पास उमेदवारांना 0779 जागा नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | MIDC Bharti 2025

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
SSC भरती २०२४ अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

FAQ (Frequently Asked Questions)

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

हे पण वाचा:
IIBF Mumbai Recruitement 2024 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | IIBF Mumbai Recruitement 2024

Ans – हो हि सरकारी नोकर भरती महानिर्मिती विभाग अंतर्गत येते.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार असून त्यातून निवड करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
Bank of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Bank of Maharashtra Bharti 2024

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

हे पण वाचा:
CDCC Bank Recruitement 2024 लिपिक पदासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 0358 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी | CDCC Bank Recruitement 2024

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २५ मार्च 2024 असणार आहे.Mahanirmiti Koradi Bharti 2024