10वी,12वी पास साठी SSC अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीच्या संधी 2049 जागा | SSC Bharti 2024 Apply

SSC Bharti 2024 Apply मित्रांनो तुमचे शिक्षण दहावी पास, बारावी पास, इंजिनीयर, कृषी पदवीधर किंवा इतर कुठल्याही विषयातून पदवीधर झाले असल्यास आणि तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच कर्मचारी निवड आयोग अंतर्गत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

एसएससी अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये देशभरातून तब्बल 2049 जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 18 मार्च 2024 पर्यंत ची अंतिम मुदत असणार आहे. या भरतीचा अर्ज करण्याची लिंक, अधिकृत जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SSC Recruitement 2024

मित्रांनो कर्मचारी निवड आयोग मध्ये होणाऱ्या सदरच्या भरती प्रक्रियेमध्ये विविध विभागातील अनेक क्षेत्रातील पदासाठीची भरती केली जाणार आहे. यामध्ये लॅब अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, लेडी मेडिकल अटेंडंट, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट, डेप्युटी रेंजर,फिल्डमन, अकाउंटंट, असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर यांसारख्या विविध पदांसाठीची रिक्त जागांची बदली केली जाणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

मित्रांनो संरक्षण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत या संदर्भातील भरतीची जाहिरात दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून. कर्मचारी निवड आयोगाच्या नव्याने सुरू झालेल्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीबाबत अपडेट देण्यात आली आहे आणि उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे काम देखील सुरू आहे.

सदरील भरतीमध्ये उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी वीस दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे याबाबत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ उमेदवारांना देण्यात येणार नसल्याचे कर्मचारी निवड आयोगामार्फत स्पष्ट सांगण्यात आले आहे आणि त्यामुळेच तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास 18 मार्च 2024 च्या आधी तुम्ही तुमचे अर्ज व आवश्यक कागदपत्र सबमिट करायचे आहेत.

SSC Job Vacancy 2024

भरतीचे नाव – कर्मचारी निवड आयोग (SSC Recruitement 2024) भरती 2024

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

विभाग – केंद्र सरकारी नोकरी

पदसंख्या – 2049

पदाचे नाव – लॅब अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, लेडी मेडिकल अटेंडंट, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट, डेप्युटी रेंजर,फिल्डमन, अकाउंटंट, असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

  • या भरती मधील विविध पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे दहावी पास, बारावी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार असणे आवश्यक आहे.
  • पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे.
  • उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पहावे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹100 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव/महिला/अपंग प्रवर्गासाठी शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा –

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 26 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • आवश्यक शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

SSC Bharti 2024 Apply Online

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

अर्ज करण्यासाठी 18 मार्च 2024 ही अंतिम मुदत असणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

आवश्यक कागदपत्र व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

उमेदवाराने रिसेंटमधीलच फोटो अपलोड करायचा आहे.

फोटोचे बॅकग्राऊंड शक्यतो पांढरे असावे.

परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

एकदा सबमिट झालेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही.

बाद झालेल्या अर्जांची परीक्षा फी परत दिली जाणार नाही.

चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जाणार आहेत.

हे पण वाचा:
Patbandhare Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2025
या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
भारतीय रेल्वे भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती आहे.

हे पण वाचा:
IIT Bombay Recruitement 2025 भारतीय तंत्रज्ञान विभाग मध्ये 56 हजार पगार सरकारी नोकरी पदवीधरांना संधी | IIT Bombay Recruitement 2025

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार असून त्यातून निवड करण्यात येणार आहे.

SSC Bharti 2024 Apply

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

हे पण वाचा:
Bank of Baroda Office Assistant Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी 0500 जागा पगार 25 हजार | Bank of Baroda Office Assistant Bharti 2025

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 18 मार्च 2024 असणार आहे.

हे पण वाचा:
Mumbai University Bharti 2025 मुंबई विद्यापीठ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 45 हजार | Mumbai University Bharti 2025