भारतीय रेल्वे मेगाभरती 2860 जागा 10वी पास साठी सुवर्णसंधी | Railway Bharti 2024

Railway Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी भारतीय दक्षिण रेल्वे अंतर्गत नोकर भरतीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीचा अर्ज दहावी पास, बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा पास तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. सदरील भरती 2860 पदांसाठी असणार आहे.

भारतीय रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 28 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Railway Recruitement 2024

मित्रांनो दक्षिण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये संपूर्ण देशातील उमेदवार गेली महिन्याभरापासून ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करत आहेत. सदरील भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठीच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यासाठीच ही मेगा भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. 28 फेब्रुवारी 2024 नंतर या भरतीसाठी केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. मित्रांनो तुम्ही देखील दहावी पास असाल आणि चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी भारतीय दक्षिण रेल्वे मध्य निघालेली सदरची भरती. अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही तसेच अर्ज करण्यासाठी शुल्क देखील फक्त शंभर रुपये असणार आहे. उमेदवार भरतीचा अर्ज अजूनही दोन दिवसात करू शकणार आहेत.

Railway Bharti 2024 Maharashtra

भरतीचे नाव – भारतीय दक्षिण रेल्वे भरती 2024

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

विभाग – केंद्र सरकारी नोकरी

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

पदसंख्या – 2860

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावा.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 28 फेब्रुवारी 2024

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

अर्ज करणे शुल्क – 100 रुपये

Railway Bharti 2024 Apply Online

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • 10 वी पास निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

Railway Bharti 2024

हेही महत्वाचे : सेन्ट्रल बँकेत मेगा नोकरभरती अर्ज सुरु

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

हे पण वाचा:
Patbandhare Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2025
या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
सेन्ट्रल बँक भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा