सेन्ट्रल बँकेत सर्वात मोठी मेगाभरती 3000 जागा पदवीधरांना संधी | Central Bank Recruitement 2024

Central Bank Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचे काम सुरू आहे. सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 06 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Central Bank Of India Bharti 2024

मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मागील काही महिन्यातच 2 नोकर भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या होत्या यामध्येच आता पुन्हा एकदा मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया देशातील लहान मोठ्या शहरात आपल्या शाखा वाढवताना दिसत आहे आणि यामुळेच अनेक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Railway Loco Pilot Recruitement 2025 10वी पास साठी 9970 जागा रेल्वे अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Railway Loco Pilot Recruitement 2025

सध्याच्या निघालेल्या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठी तब्बल 3000 जागांसाठीची ही एक मेगा भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज व आवश्यक कागदपत्र सबमिट करणे आवश्यक असणार आहे. अर्ज करण्यासाठी ची लिंक खाली देण्यात आली आहे.

सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 06 मार्च 2024 पर्यंत ची अंतिम मुदत देण्यात आली आहे यानंतर केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळेच तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. सदरील भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे

Central Bank Of India Recruitement 2024

भरतीचे नाव – सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024

हे पण वाचा:
BIS Recruitement 2025 BIS भारतीय मानक ब्युरो विभाग अंतर्गत सरकारी नोकरी 45 हजार पगार पदवीधरांना संधी | BIS Recruitement 2025

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

पदसंख्या – 3000

हे पण वाचा:
TISS Mumbai Bharti 2025 टाटा इन्स्टिट्यूट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 45 हजार | TISS Mumbai Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असावी.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा –

हे पण वाचा:
MPKV Rahuri Bharti 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | MPKV Rahuri Bharti 2025
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 21 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत 06 मार्च 2024
  • ऑनलाईन परीक्षा तारीख 10 मार्च 2024

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

वेतनश्रेणी – (जाहिरात पहा)

निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा

हे पण वाचा:
UIIC Apprentice Bharti 2025 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | UIIC Apprentice Bharti 2025

Central Bank Job Vacancy 2024 Apply Online

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

हे पण वाचा:
MSDE Recruitement 2025 उद्योजकता आणि कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | MSDE Recruitement 2025

अर्थ करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

हे पण वाचा:
MAT Mumbai Vacancy 2025 10वी पास साठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग सरकारी नोकरी शेवटचा दिवस | MAT Mumbai Vacancy 2025

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

हे पण वाचा:
MahaTransco Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी 0498 जागा पगार 36 हजार | MahaTransco Bharti 2025

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.Central Bank Recruitement 2024

या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
इंडियन ओव्हरसीज बँक भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

हे पण वाचा:
Data Entry Operator Bharti 2025 डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाची भरती सरकारी नोकरीच्या संधी पगार 18 हजार | Data Entry Operator Bharti 2025

Ans – हो हि सरकारी नोकर भरती असणार आहे.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार असून त्यातून निवड करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
NHM Bhandara Bharti 2025 आरोग्य विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 47 हजार | NHM Bhandara Bharti 2025
Central Bank Recruitement 2024

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?

हे पण वाचा:
Gondia Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी मदतनीस पदासाठी नवीन भारती 12वी पास महिलांना संधी शेवटचा दिवस | Gondia Anganwadi Bharti 2025

Ans – भरती प्रक्रियेतील परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा पदवीधर पर्यंत असणार आहे.